पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लैंगिक आजार आणि एच.आय.व्ही. पासून वाचण्यासाठी खोटया मर्दानगी पासून दूर रहा. का मद् बनने के लिए। गरेट शशत भशीले पदा, से क्स के पास जाना जरूरी है। (पुरुष म्हणवुन घेण्यासाठी सिगरेट ओढणे,दारु पिणे, व्यसन करणे, वेश्येकडे जाणे, आवश्यक आहे का?) तुम्हालाच विचार करावा लागेल. तुम्ही विचार करा की सोबतच्या मित्र परिवाराचा दबाव घेवून चुकीच्या गोष्टी तर करत नाही ना ? दबावाखाली येणे म्हणजे मर्दानगी आहे का ? तुम्ही स्त्रियांचा मुळचा आर केला पाहिजे मुलींच्या इच्छेविरुद्ध त्यांना स्पर्श करण्याचा अधिकार नाही. हे तुम्हाला समजले पाहीजे. तुमच्या मर्जी विरुद्ध तुम्हाला कोणालाही स्पर्श करण्याचा अधिकार नाही. तुमच्याहुन मोठे वयस्क पुरुष जर तुमच्या वर जोर जबरदस्ती करत असेल तर तुम्ही 'नाही' म्हटले पाहीजे. जर तुमची मैत्रिण 'नाही' म्हणत असेल तर नकार स्विकारायला शिका. | जर कुटुंबातील संपत्ती असेल तर सर्वांना सारखा हक्क असेल असे बघा. तुमच्या बहिणीला सर्व हक्क मिळतील असे पहा हे. तुमचे कर्तव्य आहे. तुमची बहीण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनेल तरच तिला आदर मिळू शकेल. सशक्त बनेल. कोणी जबरदस्ती केली तर ती विरोध / प्रतिकार करेल. 112_