Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कित्येकदा तुमची दोस्ती समानतेवर आधारलेली नसते. सतत तुम्ही आपलं म्हणण समोरच्याला पटविण्याची धडपड करीत असता. d तुमच्या कडूनच निर्णयाच ,खर्चापाण्याची अपेक्षा केली जाते. । बहुतेकदा लैंगिक नात्याचा पुढाकार , आग्रह तुम्हीच घेता. त्यामुळे कित्येकदा तुम्ही वेश्येकडे पण जाता. कित्येकदा तुम्ही मैत्रित लैंगिक अपेक्षा करता पण त्याची जबाबदारी स्विकारत नाही. 109