Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लाजणे, शांत रहाणे, दुस-यावर अवलंबुन रहाणे, स्वत:ला असहाय्य मानणे सॉडून दयावे लागेल. जर तुमच्यातील अपराधी भाव, नको असलेले बाळंतपण, लैंगिक आजार , एच.आय.व्ही. या गोष्टी पासून वाचायचे असेल तर लाजणे, गप्प बसणे, दुस-यावर अवलंबून रहाणे, आणि स्वत:ला असहाय्य मानणे सोडून दयावे लागेल. स्वत:च्या निर्णयाची जबाबदारी स्वत:च घ्यावी लागेल. मुलगी असण्याचे फायदे घेणे सोडून दया. जिम्मेदायों के बिना अधिकार नहीं मिलने , खर्चाचीही जबाबदारी स्वत:ची स्वत: स्विकारा. जबाबदारी स्विकारल्या शिवाय अधिकार मिळत नाहीत. 110