पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Ido ० तुम्ही लाजत बसता, निश्चयपूर्वक, दृढपणे मनातल्या गोष्टी सांगत नाही. ० सगळे निर्णय आपल्या मित्रांवर सोडून देता. त्यामुळेच आधाराची, दुस-यानी आपल्यावर खर्च करावा याची अपेक्षा बाळगता. तुमच्या मैत्री मध्ये लैंगिकतेसाठी पुढाकार तुमच्या पुरुष मित्रालाच घ्यावा लागतो. O कित्येकदा तुमची तयारी ,मर्जी इच्छा नसताना देखील तुम्ही 'नाही' म्हणू शकत नाही.लाजेने तुम्ही चूर होता. कित्येकदा प्रेमात अडचणी येवून गर्भधारणा घेउन येता आणि तुमचा प्रेमी गायब होतो. 108