Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या शारिरीक फरका व्यतिरीक्त मुला मुलीत काहीही फरक नाही. शारीरीक फरकापेक्षा शारीरीक समानता अधिक आहे. लैंगिक आणि प्रजनन अवयव सोडून बाकी सर्व अवयव समान आहेत. या शारिरीक गोष्टीलाच आपण सांस्कृतिक लिंग मानतो. हे। नैसर्गिक, लैंगिक फरक निसर्गाने बनविले आहे आणि हा फरक सर्व परिवारात, देशात एक सारखा असतो. हा फरक || एकदम निर्धारीत आहे. फिक्स आहे. केवळ जैविक आणि नैसर्गिक आहे.असं हे समजुन घेण्यापूर्वी तीन गोष्टी लक्षात घ्या: शरीरामध्येही विविधता आहे. सगळी मुले सारखी नसतात. सगळ्या मुली एक सारख्या नसतात. २. सर्व मुलांमध्ये ही एक मुलगी असते अणि सर्व । मुलींमध्येही एक मुलगा लपलेला असतो. म्हणून तर मुला मुलींमध्ये फरक कमी आणि समानता अधिक आहे. म्हणजेच 4