पान:छन्दोरचना.djvu/472

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने जाति-जूम्भण (३) * सावळा वर बरा गौर वधुला ! नियम देवादिकीं हाचि परिपाळिला-धु० गौरतनु जानकी राम घननीळ तो; रुक्मिणी गोरटी कृष्ण काळा; शुभ्र गङ्गानदी सागराला वरी, वीजा मेघास ती घालि माळा.” (देशा ३३) (४) * अता शान्त होओं सख्या, मानसा रे ! विषय विषतुल्य हे मान सारे! ध्रु० कलि केलीस तू शैशवीं यौवनीं, स्त्रीस तू निशिदिनीं मोहलासी; वागुराबन्धनी हरिण गुन्त जसा। गुन्तलासी तसा तद्विलासी. वित्तमदमत्तजनचित्तसन्तोषणों आतजनपोषणों कावलासी, ग्रीष्म-भीष्मातपी सहुनि बहुयातना पावलोपावलीं पावलासी.” (खाक ६४) 'शेवटचें प्रेमगीत' (गोवा २२५), 'हृदयेश्वरीस? (कावि ७०) 'आराध्य देवतेस' (माक १), वि. ह. आपटेकृत' घे झुडी' (आमाला ६) अित्यादि कविता या मोहिमायाजातींत आहेत. वर्ग ३ रा. विषमजाति प्रकर १ ला ओका मात्रावलीचे दोन वा अधिक चरण (असंयुक्त वा कचित् संयुक्त) आणि दुस-या ओखाद्या मात्रावलीचा ओक (क्रचित् दोन) चरण मिळून या प्रकारांत कडवें सिद्ध होते. पद्मावर्तनी पुढील तीन जातींच्या कडव्यांत लवङ्गलता मात्रावलीचें अग्रेसरत्व आहे. y [।प। प!प।-+ 1 दोन १४२ 'साकी' {點諱戰