पान:छन्दोरचना.djvu/471

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना वाटतें प्रफुल काय अन्तरांत जाहलें, देहभान हरपलें.” (रजनी-सपा ४-१०-३४) ી મ્યુ l +] १४० ' हृदयमोहना { tार्श्वाधि।+] धवलचिन्त्रका (१) “ हृदयमोहना ! अजुनि किती अन्त बघशि, देशि यातना ? दृष्टेि आतुरा, ओकवार दाविं तुझी मूर्ति सुन्दरा ! ' (अपी ४ ) * समर्पण' (झुपो ६) * गायकास नजराणा? (यध १३२), 'क्षणिक चान्दणें ? (यग ७३) अित्यादि कविता या हृदयमोहनाजातींत आहेत. पहिल्या चरणासारखाच आणखी ओक चरण मध्ये घातला तर तो जातिप्रकार विषम होअधून तिस-या वर्गात मोडेल (पुढे जीवितेश्वरी जाति पहा). (२) 'चन्द्र चवथिचा रामाच्या ग बागेमध्ये चाफा नॅवतिचा', हें झुदाहरण फार शिथिल आहे. हरावर्तनी (༡༦ [ ། མཁས་པ་ ----- པ་ཡས་མས་ l-- པ་ཡ- l - པ་ - | १४१ 'मोहमाया ] | - 1 - | - ܚ - | - ܚ - | - ܢܢ[ ( १) ‘ अता रामपायीं मना, लाग वेगें सोशिले बहुत अन्याय मागे. ध्रु० साधुदर्शन पहा, सतत भजनी रहा लाविशी देह जरेि कामकाजीं; रड्गशी निजपदीं, मोहमाया-नदी आटली जाण घे भाष माझी.” (रङ्गनाथ, पस ३/९८) (२) * अंट गोपाळजी जाअिं धेनूकडे पाहती संवगडे वाट तूझी.” (कृके-पस ३/पृ. १९२)