पान:छन्दोरचना.djvu/473

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 99. १४३ ‘मुनिरमणी' {{1*" । प। प। प!-+ ] दोन[( , ܠܡܶܗ } १४४ ' गौतमजाय { । प।-+ ] दोन । प। प। प।+ ] दोन वा अधिक - ל १४५ *नीलमणि {二牌臀票 [। प। प । प । - +] लवङ्गलता दोन १४२ साकी {體點謁蠶 भोवतील हैं तिमिर करूनी कर्मशुन्य मज टाकी काय करू मी शरण ध्येया, तुज तनुवाङ्मनसा की ! दावी पूर्ण शशी -० अथवा चन्द्रकला मजशी. (२६६) अशा स्फुट साक्या नाटकांतून आढळतात. परन्तु अशा साक्यांची माला कचितच कोठे आढळते. ' सन्ध्याकाळची प्रार्थना? (झुस ४२२), ' वेषभूषाकारास सादरार्पित पद्यभूषा? (गोवा १२) आणि 'दैन्य न गेलें काही? (कोका २/२६६) या तीन कवितांत मात्र अशा साक्यांची माला आहे. ‘ असो क्षण, असो घटिका किंवा दिवस असो तो तूझा झुसना मजला दिलास देवा, नाही नाही माझा, परत तुला देतों -० दिन हा वापरिला तव तो. 8 विचार केले आज दयाळा, झुचाराह जे केले, जगीं आज आचार जेवढे माझ्या हातुन झाले त्यांसह दिवस तुला -० अपों, स्वीकारी याला.” २(अस ४२२) ‘ मुनिरमणी ? [। प । प । प । - +] लवङ्गलता दोन *Y球 { [झु । प । +] भुवनसुन्दर दोन ओकन्दर ११ कडव्यांच्या मोरोपन्तष्कृत अहल्योद्धार काव्यांतील ५ वें, ६ वें आणि १० वें हीं कडवीं निराळ्या घटनेचीं आहेत. (१) * राम म्हणे, 'गुरुराया, हे की साध्वी, मुनिची भार्या. पाय कसा लावावा ? माझी माता तैशी आर्या.