पान:छन्दोरचना.djvu/454

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने 3Հ\9 जाति-जुम्भण y» | q पादाकुलक ९९ 'रणरङ्ग {t}*समादित्मना ‘ चल, निशाण धर हें करी, पुढ़े चल नेटाने वरिवरी. धु० युद्ध माजलें चहुंबाजूला वीराला प्रतिवीरहि भिडला, झुठली दङ्गल खरी. १ सम्शेरींची खणखण चाले, -‘तुंटती भाल्यावरती भाले, चमकुनि बिजलीपरी.” २ )गिका ४५( "ހ केशवकरणी? । प । प। प । ५ +} समुदितमदना همه 'E{ 6 مہی8R या जातीचें नाव रामजोशीकृत 'केशवकरणी अद्भुत लीला नारायण तो कसा' (राला १३) या पद्यावरून दिलें आहे. (१) * भक्तासाठी तो जगजेष्ठी बसून माळ्यावर पाखरें झुडवी सारङ्धर ” (तुका-पस १/१३७) हें पद्य अधिक जुनें आहे. 'सख्या वसन्तवाता?।। (दक १९) 'आलिड्गन' (रेक १/४७), 'बालकवीचें गायन? (माक ५७), ‘पाटिल’ (पारा ८), *जिवलगेच्या हृदयासाठी? (पारा ४५) अित्यादि कवितांत अन्तरा नाही. बहुश: [- । प। प। ० + 1 या लीलारतिमात्रावलीचा अन्तरा असतो. याचें झुदाहरण मागे ३३८ व्या पृष्ठावर दिलेंच आहे. W पर्वती १०१ * जीवनध्वनि { 'समुदामादना केशवकरणीच्या व्यत्ययाने जीवनध्वनिजाति सिद्ध होते.

  • खळखळे प्रीतीची वाहिनी

चहूंकडे मधुमञ्जुळ निघतो कसा जीवनध्वनी? रडशि कां तूच गान भङ्गुनी ! घे धुवुनी गङ्गेंत वाहत्या हात तूहि रङ्गुनी. ” (तासक १२९) *दास्यविमोचन” (झुस २१९), ' हृदयपरीक्षा? (पपि १०४), आणि