पान:छन्दोरचना.djvu/455

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना も3ース< 'कळी खुडणाराष्स'-(पपेि १०६) या कविता जीवनध्वनिजातीच्याच आहेत. मात्र विषम चरणांतील आद्यतालकपूर्व गण झुलटून पुढे ढकलला आहे.

  • बापा करुणाकरा अीश्धरा हा माझा तू म्हणशि जयाला धन्य मनुज तो खरा.” ही द्विपदी वस्तुतः

“ 3fter वाप करुणाकरा हा माझा तू म्हणशि जयाला धन्य मनुज तो खरा ” अशीच आहे. y UT I وں १०२ 'जानकी' {!!'jस्तमत्ना (१) ‘ स्वहित पाहिजे तरि तुज सखया औक साङ्गतों मती, स्मर राम जानकी-पती.” (विपस ६४ वें) (२) * बाळपणींचा काळ सुखाचा आठवतो घडिघडी, आशिा न ये फिरुनि कधि घडी. किति हौसेने टाकिल असती त्यांत मागुती झुडी, परि दुबळी मानवकुडी.” (देशा २२) (३) *स्वयंवराच्या समयीं पाहुनि राममूर्ति सावळी किति लाज मला वाटली !' (मामाह-कस २/११७) — | V भरतखण्ड १०३ 'यदु "ि::मिदना जानकी जातीचा व्यत्यय पुढील ओकुलत्या ओक पद्यांत पहायला मिळतो :- “ यदु घालुनिया धनुवरी सरसर रररर बाण सोडितां गिळिले रजनीचरी.” (पाग) سی U{ || UT I UT I १०४ * सत्कीर्तिं ? {E. +] समुदितमदना ‘ अकपट होक्षुनि थोरलहाना समदृष्टीने भजा, अन्यायपर्थ न जा.