पान:छन्दोरचना.djvu/453

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ૪૨૬ झु। प। ७ +] पर्वती ९७ * सवत्सा ? ਸਰਬਗ

  • बघा ती पवळी मज हिणविते,

माझ्याच देखतां वत्साला ती रोज रोज पाजिते; काढिल्या राङ्गोळ्या अड्गणीं बाहेरुनि येतां प्रेियकर हासे आनन्दाने मनीं.” (सोचौ) राजेश्वरी ? । प । ~ + 2 झु। प । ७ +] सूर्यकला くと t { ( १ ) “ रामकृष्ण नरहरी, विठोबा रामकृष्ण नरहरी ! कधि रे कधिरे कधि रे डोळां दाखविशिाल पण्ढरी ? (माधव-पस ३/४७३) (२) ‘ दाविं मला श्रीहरी सखये, दाविं मला श्रीहरी ललिते नमितें तव पदपङ्कज, दया करी मजवरी, ध्रु० पातळ हें चन्दिरी सखये, पातळ हें चन्दिरी गाडे न लागे बाअि, मला गे कञ्चुकि ही भरजरी. न रुचे कण्ठीं सरी सखये, न रुचे कण्ठीं सरी, मुदराखडिचा भार होतसे, साजणि माझ्या शिरीं.”(खाक८२) (३) 'दूर दिसे टेकडी जेथुनी सूर्य घेतसे झुडी; राड्ग प-यांची तेथे राही सदासर्वदा खडी. बाग तिथे मोहरे, हिण्डती राड्गत फुलपाखरें; परागांत रङ्गल्या प-यांचें रूप किती साजिरें! महाल मोठा भला प-यांनी रमणीस्तव बानिधला, शोभा त्याची पाहुन चित्ती चन्द्रहि वेडावला. फूलपाकळ्यावरी दवाच्या चकचकती झालरी, आणि झोपली मधे प-यांची सुन्दर राजेश्वरी.” (गेोत)

  • विपस' (६) आणि भुदासकृत 'काट्याच्या पङ्खरी' (दाम ३२) या कविताह या राजेश्वरीजातींत आहेत.