पान:छन्दोरचना.djvu/452

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने 3ՀԿ जाति-जुम्भण या कवितेंत अन्तरा नाही; पण [- । प ॥ ७ +] या मात्रावलीचा अन्तरा घातल्याने रमणीयता वाढते. (२) तू लावण्याची सखे, पुष्पवाटिका

  • ही स्तुति समजूका टीका-० ही प्रेमचाटुनीति का ?”

कोकिळाच गमशी, गळा तुझा चाङ्गला* का सूचवितां मग माझा-० हासुनी वर्ण सावळा? निदाँष अहां का स्वता मम दोष म्हणुन सुचवितां?”- मी बरें कलङ्कित। चन्द्र नेि तू चन्द्रिका. ही प्रेमखूण पटली का?-० घालं दे स्वर्ण-मुद्रिका!” (२६२) 'वियोगिनीचें पुण्यस्मरण' (गिका ७६) ही कविता अशी अन्त-यासह आहे. A. - । प। प। प। ७ +] कमललोचना ९५ *तर्कयुक्ति ti'j “हा जरठकुमारीविवाह शास्ने अधमाधम मानिती नरकपात निश्चर्ये घडवितो, तर्कयुक्ति शिकविती.” (देशा १२). । प। ७ +, श्रु। प। ७ +] सूर्यकला ९६ *स्वर्ग:दारिका {{"需需闇黑

  • अहा झुषासुन्दरी पातली, अहा झुषासुन्दरी

ही स्वर्ग:दारिका मुखासि दावित आली अवनीवरी. दूरी तिमिरावली दवडुनी दूरी तिमिरावली ही अङ्गिरसांची राणी दावित मार्गा सरसावली. अयि श्रुषे देवते नयीं अम्हां जागवीं, दे साह्य सम्पदा जिङ्कायाला नवी. श्रुदार दे वैभवा मनुजसखि, श्रुदार दे वैभवा, जें वैभव अमुचें होअिल देवी नवल सदा मानवां” (भाद-सदै १४/६) पण या पद्यांत शिथिलता आहे. काही द्विपद्या नवतरुणीच्या आहेत.