पान:छन्दोरचना.djvu/351

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ३२४ संस्कृतांत रघु ( १२/१०४,) किरात (५/२१, १८/१६-१७, २०, २१, २६) आणि शिशु ( ११/६७) हीं निशावृत्ताचीं झुदाहरणें आहेत. मराठींत मोस्फुका (३/३२,) मोसम्र (८/५१०,) मोसारा (१६/१९) साव (५/१५) हीं निशावृत्ताचीं झुदाहरणें आहेत. 'हेमकाछ्त्री? (९०१) [ • • • • • • । ५ रगण ] “प्रवरगृहनिरोधखेदालसा यान्ति वातायनान्यङ्गना जलदसमयदोषगाढ़ार्पणा हेमकाञ्जीपुनर्योज्यते श्रुपवनगमनाय सच्चार्यते चारमुख्योजन:कामिभिः तरुणतृणसखेषु लाक्षारसः पात्यते पादपद्मेष्वनङ्गावहः?? (अीधू) पण चौथ्याचरणांत ओक रगण अधिक आहे! मेघमाला ( ९०२) [ २ नगण । ६ रगण] पवनबलसमाहता तीव्रनादा बलाका वलीमेखलाशोभिता क्षितिधरसदृशेोच्चरूपा महानीलधूमा यमानाम्बुगभौद्वाहा सुरपतिधनुरुज्ज्वला बद्धकक्ष्या तडिदू द्योतसन्नाहपट्रोज्वला गगनतलविसारिणी प्रावृषेण्योन्नता मेघमालाऽधिकं शोभते. (भ १६/२०५) भासाच्या प्रतिमानाटकांतील ३/३ हा श्लोक या मेघमालावृत्तांत आहे. या वर्गातील दण्डकांची झुदाहरणें पुढे दिल्याप्रमाणें आहेत. चण्डवृष्टेि [२ न। ७ र] अविमारक ५/६, रह ४६/७४, तरासु ९८. अर्ण [ २न ॥ ८ र]वाअहृझुस्था ५/१९, मेोस्फुका १/७१, २/१८८, २/२७९, आणि दण्डकरामायण (मोसग्र८/४४४). व्याल [ २ न। १० र] वाअहृश्रुस्था ५/२०. जीमूत [२ न। ११ र] मोस्फुका २/२८३.