पान:छन्दोरचना.djvu/350

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ३२३ वृत्तविहार gi [-- l --ں س-lس۔ یہ سH -- س ---- س -- { ] ( 8 ہم )TRRRFkiTح

  • यादवांचा दरारा नृपा लागलासे

वाद्यघोषीं महासैन्य तें जागतासे देखती येर येरासि तो कृष्ण भासे हाण हाणा म्हणें लागले कृष्णपीसे ” (डिरुस्व ६/२) * कनकमयता ” (८८२) [। ५ ल । ५ ल । ५ ल। ५ ल।-]

  • प्रथम जरि सुकृतसराष्ण कठिण सुखहर दिसते

तारीहि मग निरतिशय शमसुख अविरत मिळतें ग्हणुनिच विबुध सुकृतसराण सतत अनुसरतो क्षणिक सुखद दुरितसरणिस कधिहि नच भुलतो.” या भिजी २३५ व्या कवितेंत शब्द फार झुद्वेगजनक प्रकारें तुटतात. चऽश्वलाक्षी (८९७) [ • • • • • • l - ب - l -- س ---[ नियमित घडिला पहाया पथाँ प्रतिदिन झुभि राहि निष्पाप ती मुखशशि वर ल्या गवाक्षीं असे, स्थिरमति कशि चञ्चलाक्षी हसे ! (२५६) [1--ں س- l --- ب ---- ب -- lب نہ بن ] ( $ ) ”tfRقS} **

    • मुनिवर कोपता कम्प पावे मही, बहु भय लाधलें वज्रभ्ध्ध्धामही, क्षितिसुरमण्डली होभुनि व्याकुळा 'कुशल असो? म्हणे, 'दिग्रथाच्या कुळा'(मोसारा १२/५)

साररामायणाचा १७ वा सर्ग या *ऋजुगति” वृत्तांत आहे. ] । सग्विणी ܟ ܢܝ ܚ ܢ ܝ ܟ ] ( ܟܪܟܐ) fRT

  • मृदुल मधुर रस्य रक्ताधरीं साचली जी सुधा

जरि तुज नच देववे ती न दे, ती न माझी क्षुधा; वळव वदन हें तुझें, हास गे आणि दाही दिशा झुजळ झुजळ, जाचते फार दीनास पाही निशा. (२५७)