पान:छन्दोरचना.djvu/352

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने RRA वृत्तविहार लीलाकर [२ न। १२ र] मोस्फुका ३/७१. सङ्माम [ २ न। १६ र ] भमामा ५ वा अङ्क, सुराम [ २ न। १७ र] वबृ १२/६. गोविन्द [ २न। ३१ र] वबू ८९/१. सानन्द [ २ न। ३२ र ] वबू १०४/६१. सौम्या (९३१)[विद्युन्माला ॥ अचलधृति ]

  • वाद्यध्वान व्योमीं गाजे,

साके स्वगांसें साजे, नटति युवतिजन्न, करिति विकति तनन म्हणती अमरजन सरस नरजनन.” (मोसाग २१/३) मोरोपन्ताचें सौम्यारामायण या सौम्या वृत्तांत आहे. आख्यानकी (९२३)[अिन्द्रवज्रा ॥ झुपेन्द्रवज्रा]

  • रामें टणत्कार वनांत केला

कळे धनुज्यध्वनि ताटकेला; तों धावली वासुनिया मुखा ती, दिसे जणीं सर्व जनांस खाती.”(मोसारा १५/१६) हा १५ वा सर्ग आख्यानकी वृत्तांत आहे. विपरीताख्यानकी (९३४)[झुपेन्द्रवज्रा ॥ अिन्द्रवज्रा]

  • म्हणे प्रभू,' सर्व भय त्यजावें

जावें सुखें, स्वस्थ मनें यजावें; भवत्प्रसादेचि पळांत अस्ता पावेल हे दुष्ट चमू समस्ता.?” (मोसारा १६/८). हा १६ वा सर्ग विपरिताख्यानकीवृत्तांत आहे. शिशिरा ( ९३५)[अिन्द्रवंशा ॥ वंशस्थ ]

  • डित्थ। रथान्धभनिषादिनां प्रगे

गणो नृपाणामथ तोरणाद्वाहः