पान:छन्दोरचना.djvu/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ८३ यमकः, यति, अक्षर अाणि गण वापरावीत; परन्तु जाओीं, करी अशा द्यक्षरी रूपांतील अन्त्यस्वर -हस्व करूं नये. (६) करीत, जाशील अशा अकारान्त रूपांतील झुपान्त्य स्वर -हस्व केला तरी चालेल; परन्तु अन्त्याक्षर दीर्घ असतांना झुपान्त्य स्वर -हस्व असतो तो दीर्घ करून फुड्कतों, करीती अशों रूपें योजणें टाळावें. (७) गेली, झुठली अशा भूतकाळाच्या रूपांतील अन्त्य अी -हस्व करूं नये. बसेल, जातेस अशा रूपांतील झुपान्त्य ओकार -हस्व करण्यासाठी बसल, जातिस अशों रूपें वापरुं नयेत. पाहूं याचीं पाहों, पाहुं अशों दोन्ही रूपें चालतील; परंतु करो, करोत यांचीं करु, करुत अशों रूपें युक्त वाटत नाहत, (८) लागली याच्या ठिकाणों ' लागयिली' (केक २० ) हें रूप कसेसेंच वाटतें. अशों रूपें वैरल्यानेच वापरावोंत. धाविन्नला, करिजेतो अशों रूपें मात्र आधुनिक मराठी पद्यांत मुळीच वापरू नयेत. (९) घेअी, देअी अशा द्यक्षरी रूपांच्या ठिकाणीं घे, दे, ने, पी, भी,ये, वी, हो अशीं ओकाक्षरी रूपें वापरणें सोयीचेंच आहे. (१०) अधून प्रत्ययान्त शब्दांत अभूचा झु, ओी करितां येतो आणि न चीं नेि, नी, निया, नीया अशों चार रूपें करितां येतात, करौनि, म्हणौनि हीं रूपें मात्र आता चालणार नाहीत. (११) * कां करितां विघ्राला?” (टिक १०६) याप्रमाणे द्वितीयेचा प्रत्यय निष्कारण लावणें अिष्ट नाही. ( १२) विभक्तिप्रत्ययाचा लोप करून तें कार्य सामान्यरूपाकडूनच करून घ्यावयाचें तें सुद्धा अकारान्त आणि आकारान्त नामांच्याच आणि द्वितीया-चतुर्थीपुरतेंच करून घ्यावें. ' तातडीने’चें कार्य 'तातडी' या रूपाने करून घेणें योग्य नाही. (१३) तें हा द्वितीयेचा प्रत्यय, अँ, औीं, हीं हे तृतीयेचे प्रत्यय आणि आं, औ: हे सप्तमीचे प्रत्यय हे पद्यांतच आढळतात. तारतम्याने त्यांचा झुपयोग चालू ठेवायला काही अडचण नाही. अॅ, औीं हे तृतीयेचे प्रत्यय अकारान्त नामासच लावावेत आणि सप्तमीचा प्रत्यय अीं याचें -हस्वीकरण करू नये. (१४) सामान्यरूपांतील झुपान्त्यस्वराचें -हस्वीकरण करू नये. सतिला, काकुने हीं रूपें वापरणें श्रुचित नाही.