पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६. ' हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास १९ : शासन १३ ॐ (क) [ देवानांप्रिय प्रियदर्शी यांच्या अभिषेकास आठ वर्षे झाली असतां ] कलिंग [जिंकला गेला.] । (ख) लाखापर्यंत तेथे मारले गेले आणि किती तरी पट मेले. (ग) त्यानंतर आतां कलिग लाभल्यावर तीव्र धर्मवाय (धर्माभ्यास) [ झाला अ णि देवानांप्रियाच्या ठायीं धर्मकामता आणि धर्मानुवृत्ति स्थापित झाली.] (घ) [कलिंग जिकल्यावर] देवानांप्रियास [पश्चात्ताप झाला] (ङ) लोकांचा अपवाद हद्दपारी] पुष्कळच झाला. हा देवानां प्रियास दुःखद झाला. (च) पण पुढील गोष्टीबद्दल देवानांप्रियास अधिकच दु:ख होते. (छ) जे तेथे राहत होते अशा ब्राह्मण आणि श्रमण व इतर [शुश्रूषेस योग्य अशा संप्रदाय यांच्या ठायीं,........शुश्रूषा ] आईबाप यांच्या ठायीं शुश्रूषा, गुरुशुश्रूषा, मित्र, संस्तत आणि सहाय्य आणि ज्ञाति यांची आणि दास अथवा अभिरक्तांचे (प्रेम करण,रांचे ) नियतन. (ज) ज्ञाती (मित्र, अप्त इ. मंडळी ) व्यसनांत सांपडली त्यांच्या योगाने (ज्यांची ज्ञाति ) त्यांना देखील दु:ख होते. (झ) हे सर्वांनाच भोगावे लागते [आणि देवप्रियास याबद्दल खेद होतो]. (ञ) हे निकाय [असा देश नाहीं की जेथे ब्राह्मण, श्रमण हे वर्ग नाहींत.] यवनांखेरीज इतरत्र तेथे माणसांत एकाहि मताला आसवित (प्रसाद) नाहीं. (ट) म्हणून जे मेले आणि जे हाकलून दिले गेले, एकशतांश आणि एकसहस्रांश जनतेचा विभाग आणि देवानांप्रियास दुःख होत आहे. | (ठ) आणि देवानांप्रियास असे वाटते की, ज्याने त्याला दु:ख दिले आहे त्यासह क्षमा व्हावी. (ड) देवानांप्रियाच्या राज्यांत जीं अरण्ये आहेत तेथील लोकांस देखील तो शांत करतो आणि वळवितो.' (ढ) देवानांप्रियास जे सामर्थ्य आहे ते त्याला पश्चात्ताप झाला