पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छ बुद्धपूर्वकालांतील शस्क्र-विद्या ३ समुद्राच्या उत्तरेस आणि हिमालय पर्वताच्या दक्षिणेस जो देश आहे त्यास भारत असे नांव आहे, कारण त्या प्रदेशांत भरताचे वंशज 'राहतात. अभ्यास :-भारतवर्षांच्या सांस्कृतिक ऐक्याची प्राचीन कालीन लक्षणे सांगा. भारत आज द्विखंड असतांहि त्यांत कांहीं समान लक्षणे आढळतात का? ।। ५... । बुद्धपूर्वकालांतील शस्त्र-विद्या [गौतम बुद्धाच्या वचनांचे जे वर्गीकरण त्रिपिटकामध्ये दिले आहे त्यानुसार त्याचे सुत्त (सूत्र), गेय्य, वेय्याज रण (ख्यिा); गाथा, उदान, इतिवृत्तक, जातक, अब्भुतधम्म, वेदल्ल असे नऊ विभाग केलेले आहेत. जातक म्हणजे जन्मासंबंधीं. बुद्व होण्याच्या पूर्वी गौतमालः .. किवा बोधिसत्त्वाला अनेक जन्म घ्यावे लागले. बोधि म्हणजे बुद्धत्व आणि सत्त्व म्हणजे प्राणी. बोधिसत्त्व म्हणजे बुद्धत्वा। साठी प्रयत्नशील प्राणी. जातकांत बोधिसत्त्वाच्या पांचशे सत्तेचाळीस जन्मांचा उल्लेख आहे. जातकांतील कथाहि सामान्यतः पांचशेचाळीस आहेत. जातकांना जीं शीर्षके दिलेली आहेत ती कधीं मुख्य पात्राच्या ।। नांवावरून (बक जातक), कधी विषयानुसार (वण्णुपथ जातक), कधीं. बोधिसत्त्वानें जो जन्म घेतला त्यानुसार (मासा, हत्ती, माकड इ.). दिलेली आहेत. या कथांचा संग्रह नि संपादन कोणी केले हे निश्चितपणे सांगतां .: येत नाही. या कथा एकाच काली रचलेल्या नाहीत. ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकापासून ते ख्रिस्तोत्तर एक किंवः द्वितीय शतकापर्यंत त्या रचल्या असाव्या. सारांश, सध्यांच्या जातकांचे स्वरूप सुमारे दोन. ) सहस्र वर्षांइतके प्राची या कथांत बौद्धधर्मीय आणि कधी कधीं अबौद्ध साहित्य यांचे । मिश्रण आहे. बौद्ध-अबौद्ध इतके कडक वेगळेपण त्या काळीं कथासाहित्यांत नव्हते. रामायण-महाभारतातील कांहों अंश जातकांतून