पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६९ ठिकाणीं जात जाईल. हा अत्यंत मोठा व सांपत्तिक दृष्टया अति महत्वाचा फायदा आहे. ७९. गांवडेपोची ही युक्ती इग्लंडमध्यें १९०९ साली 'न्युकॅसल ऑन टाईन' या गांवीं भरलेल्या एकेचाळिसाव्या राष्ट्रीय सहन्युजंट हॅरिस, गां- कारी परिषदैतः न्युजंट हॅरिस नांवाच्या एका वडेपोचा योजक. गृहस्थानें सुचविली होती. जर्मनी वैगैरे सारख्या ठिकाणी • धान्यधुन्य विकून देणा-या सहकारी मंडळ्या' ( Corn Societies) * शेतकीचीं उपकरणें व खतबीत पुरावणा-या मंडळ्या ? ( Supply Societies ) अनेक आहेत; पण आज आपल्या या छोट्याशा पुस्तकांत त्यांच्या उल्लेखापलीकडे जास्त कांहीं येणें शक्य नाहीं. शहरच्या कोठ्यांत व गांवकेोठ्यांत एक मोठा फरक आहे. गांव कोठा आ. तो असा कीं, गांवकोठ्यांत सगळेच सभासद णि नगर कोठा कंगाल शेतकरी असल्यानें त्यांच्याजवळ थोडी । यांच्यांतील फर- कां होईना पण रोकड मिळणें कठीण असते. 甲, त्यांनां कांहीं मजूरी मिळावयाची नसते. पीक हाच त्यांचा पैसा. तेव्हां गांवकोठा उभारण्यास गांवांतील इनामदार, जहागिरदार अथवा पाटलाविटलासारख्या शिष्टांनीं थोडी फार जबाबदारी अंगावर घेऊन पुढाकार घेतला पाहिजे. यांच्याकडून थोडें फार भांडवल आगाऊ जमलें म्हणजे शेतक-यांनीं धान्यधुन्य डेपोंत आणून भरल्याबरोबर त्यांनां बाजारभावाप्रमाणें ठरणा-या मालाच्या किंमतींतून कांहीं कमी रकम अगाऊ खर्चास देतां येईल. बाकीची रकम बाजारभाव नकी पडल्यावर अगर शहरकोठ्यांतून आणिवलेल्या जिनसांच्या मोबदल्याच्या रूपानें tk