पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

g乱 संस्थेचे पुढचें सालीं संस्थेनें एका पिठाच्या गिरणीचे भाग विकत पाऊल पिठाची घेतले. पीठ दळण्याचें अति उपयोगी कामांत जेव्हां गिरणी. ` या कोट्यांनीं हात घातला तेव्हां पेठकरी व्यापा-यांचें पित्त साहजिक उसळलें. यांनीं आतां या कोट्यांची गट्टी कशी विनसेल, यांच्या कामक-यांत आपआपसांत मा-यामा-या लागून फाटाफूट कशी होईल हैं पहाण्याकरतां क्लुप्त्या योजण्यास सुरवात केली. कांहीं मजूर तर त्यांनीं फिताविलेच; कांहींनां दारुपाण्याची लांचलुचपत लावली.यामुळे सगळीच घडी विस्खळते कीं,काय ला अपकर्ष व तर खरोखरीच घाबरून गेले. ते आपले पैसे त्यांमुळे सभासदां- भडभड परत मागू लागले. ज्यांनीं ज्यांनीं आच्या मनाची च- पले पैसे बँकेंत न ठेवतां कोठ्याच्याच शिलकेंत लबिचल, जमा केले होते त्यांनीं कोठा डबघाईस आलेला पाहून धीर सोडला. इतकें झालें तरी या कोष्टी मंडळीनें मात्र आपलें सत्व मावळू दिलें नाहीं. एके प्रसंगी अशी गम्मत झाली कीं, एक अधीर आपले सगळे पैसे मागण्याच्या कृतनिश्चयानें मंडळीकडे आला, परंतु दारांत आल्यावर मागू कां नको; मागू कां नको; अशी त्याच्या मनांत डळमळ उत्पन्न झाली. त्याचा पैसे परत मागण्याचा रॉख ओळखून मंडळीनें त्यास कायदेशीर अडचण दाखविली. ठेवींत ठेवलेले पैसे एकदम काढावयाचे असल्यास प्रथम आठ दिवसांची अगाऊ नोटीस द्यावी लागते असें त्यांनीं त्यांस सांगितलें. त्या गृहस्थास जरा धीर येऊन तो ह्मणाला-‘तर मग, आजच माझी पहिली सूचना समजा व पुढें माझे पैसे द्या' इतकें ऐकल्याबरोबर मुंड्ळीनें पुढच्या आठ दिवसांची वाट न पहातां एकदम सगळे पैसे त्याच्या पुढें केले. “ बाबारे, हे तुझे पैसे आजच घेऊन जा, मंड