पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

8°C आणलेले परि- नार, सुतार; चांभार, घिसाडी, अशा कारखाणम... न्यांतील लोकांत कोठ्या संबंधानें दररोज नवी वाटाघाट हुरुपार्ने चाले, किंबहुना कूनाकोपन्यांतील गुप्पांच्या ཕडयांतून; बायकापारातून सहकारीं कोठ्यांतून साल अखेर नफा म्ळाला ही शुभवार्ता वाच्या सारखी पसरली. कोणी बाई कौतुकानें यदा अमका दागिना नवा केला, घरांत तमके लुगर्ड नर्व आर्ल, दुसरी * दहावीस वर्षीत सोन्यामोत्याचा विटाळ होता हो, अगदीं लंकेची पार्वती होतें, ” तिसरी, * आप-या पोराला किनई यंदाच नवं झबलनंबिवलं मिळालं हो, ” अशी जी ती बाई आनंदानें आपआपली नवी गोट एकमेकीस गौरवून सांगे, लहान लुहान नातवंडे आपलीं नवीं आंगडीं आंगांत घालून आपल्या आजोबा आजोबाईकडे दुडदुड धांवत जात. ४९. सहकारी कोठ्यांतून मिळणा-या नफ्या मुळे गोरगरींबांच्या संसारांत उत्पन्नाची ही एक नवी बाबत होऊन बसली. पुष्कळसे कोठ्याचे समासद आपला नफा घरीं घेऊन न जातां दुकातच पुनः आपल्या नांवें जमा करून ठेवीत. असा वरचेवर नफा मुदलांत सामील होत गेल्यानें गोरगरीबांचें भांडवल वाढीस लागत असे. या प्रकारें कोठ्याच्या अचळांतून दुधाची धार सुटत गेल्यानें एकेकाळीं फाटके तुटके असलेले भणंग मजूर भले गलेलठ्ठ, गाजरासारखे लाल फुगले. रॅकडेल गांवच्या जुन्या व नव्या मजुरांत जमीन अस्मानचें अंतर पडलें. आज त्यांनां चांगलीं शोभिवंत घरें, पोटभर सुग्रास अन्न, व आंगभर स्वच्छ वस्त्र मिळू लागलें; इतकेंच नव्हे तर त्यांच्या करमणुकीकरतां कित्येकांना पेटीविष्टीसारखीं सुस्वरवाद्ये घरांत ठेवण्याची ऐपत आली. ६०. अशा प्रकारें संस्थेची भरभराट चालली असतानां १८६०