पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० यांची उभारीवा. वाढविल्यानें धंद्यांत त्यांना आतां किफायत पडूं ढविते. लागली. किफायत वाढल्यानें धंद्याविषयीं त्यांस आपलेपणा वाटू लागला. आपलेपणाच्या अभिमानानें ते आतां कामही काळजीकांट्यानें करूं लागले. मनुष्य त्रासलाच असला ह्मणजे कशीबशी विगार टाळू लागतो. तो प्रकार आतां उरला नाहीं. २४ अशा प्रकारानें कामक-यांची व त्यांच्या बरोबर कारखा- नदारांची दिवसानुदिवस भरभराट होत चालली. एकदर जग सुख- ܠ ` ܢܝ ܀ܢ" करून सोड. या मुळ आवन्ला इत्कु दुडगा उल्हास उत्पन्न ण्याची ओवेनची झाला कॉ; कगालखारांमुळे-आपआपसात नखा महत्वाकांक्षा. दातांचा खेळ करीत बसणा-या एकंदर दरिद्री लोकांस जर आपणांस प्रेमळतेचे धडे देतां आले, एकमेकांचीं दुःखे आपआपसांत वांटून घेऊन जड संकटें कमजोर करविण्यास शिकवितां आलें, तर आपण देशांत, उत्तरटोंकापासून दक्षिणटोकापर्यंत, आबालवृद्धांची जीवनयात्रा सुखमय करून सोडूं अशा प्रकारची सुखमय स्वर्फे त्यास रात्रीं नव्हे तर दिवसां पडूं २५ आपल्याप्रमाणें सर्व धनिकांनीं विपतिग्रस्तांच्या हांकेला याचे धांद्या’ म्हणून त्यानें एका छापील यादींतू प्रयत्नाः आपला सव उद्दश नमूद करून, तू यादू सव कारखानदाराच्या माहताकरता फरांवला. या यादींत आपण आजपर्यंत काय काय केलें, आपल्या योजनांमुळे आपले कामकरी तरतरीत दणदाकट, व सुखी कसे बनले, त्यांच्यांत कामाची धम्मक कुशी वाढली. त्यूना सूचक्र अन्न व मुबलक विश्रांति कशी मिळू लागली, वगैरे माहिती विस्तारानें दैिली होती.