पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ २६ पण धनाड्य लेक्स ओवेनची ही कृति खुळचटपणूची याचें वाटावा ह जगाच्या रहाटास धरूनच हात. ओंकार आपण मजुराचा मुषाहरा वाढवला; त्याच्याहोत नाही. ` कडूनू कमीतुास काम करवून घेऊं लागली, बायूका किवा पार याचा स्वस्तात मिळणारा मजुरा घालविली, तर उद्या पटापट धंदे बसून दिवाळीं काढण्याची पाळी येईल, असे हे स्वार्थपूर्ण बुद्धिवाद सांगू लागले. २७ ओवेन येवढ्यानें निराश होणारा प्राणी न्व्हता. त्यार्ने पाहिल्या प्रयत्नां• आपले प्रयत्न कसाष्ट्रान. सुरू ठवलचो होते. हे . पूरंतु खेदाची गोष्ट ही कीं, ज्यांच्या हितकवडपणा. Iरता ता अहोरात्र खटपट करात हाता, तच मजूरलोकदारिद्यानें आणि अडाणपणाने इतकें दुर्बी द्ध बनले होते कीं, ह्या स्वकल्याणाच्या योजना त्यांच्या आंगवळणी मुळीं म्हणून पडेनात. ओवेननें तर आज नुसता आरंभ करून ठेविला होता. आतां ओवेननें घालून दिलेला धडा कित्येक गोरगरिबांनीं प्रामाणिकपणें गिरविण्याचा प्रयत्न केला. सहकारितेचीं तत्र्वे शिकविणारी कांहीं थोडी वर्तमान पत्रेही जागोजाग निघाली. पण अनुभव आहेच कीं, कोणताही धडा ठाम होण्यापूर्वी अनेक वेळां मोडून पुनूः पुनः तो नव्यानें गिरवावा लागतो. सहकारितेचा योग्ये मार्ग तर अजून लोकांस कळावयाचा होता. प्रथम a Y wN प्रथम आपल्या प्रयत्नांत लोक इतके चुकले, इतके फसले कीं, बहुतेकांनीं हातपाय गाळले व त्यांना योग्य मार्ग दाखविणारीं वर्तमानपत्रही बुडालीं. २८ असा एकंदर पहिल्या ९०॥६० वर्षांच्या काळांतील घडामोडीचा इतिहास आहे. यांतील पहिलीं निम्मीं वर्षे ह्मणजे