पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Rく २०. मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न अशा रीतीनें सोडवीत असतानां त्यांच्या पोराबाळांच्या बिकट भविष्याची खडतर कल्पना आज मुलाबा- ओवेनच्या अंतःकरणांत जागृत झाली. बालवयांतळांव्या शिक्षणा- च यांच्यावर पांट्या टाकण्याचा प्रसंग येई. यानां । ची सोय करणें दोन अक्षरांची ओळ्ख कशी हेोईल, पेोटाकरतां हाणूज या काबाडकष्ट करीत असतांनाच यानां निरनिराळ्या त्याच्या पाटप्पा- -3 - a T. I. YN 'C Fr fFपण्याचा प्रश्न सो- ,द्याञ्च ज्ञान कस मिळवून दता यइल, वगर व " चार ओवेनच्या मनांत उभ राहून, प्राथमिक शिक्षणाचा कठीण प्रश्न सोडविण्यास ओवननें कंवर बांधली. त्यानें लहान लहान मुलांकरितां नमुनेदार वर्ग काढले. अशा वर्गीत वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मुलांना हांसत खेळत शिकतां यावें अशी सोय काढली होती. बाराव्या वर्षी आइबापांची परवानगी असेल तर या मुलांना ओवेन कारखान्यांत कामावर घेत असे. येथें अशा मुलांना सूत कामाच्या निरनिराळ्या पण लहान लहान धंद्यांची माहिती मिळे. यंत्रे बनविणें, लोखंड पितळेचें काम, बांधकाम, कांतीव आणि ओंतीव काम, वगैरे नाना हुन्नरांची माहिती मिळण्याची सोय केली होती. मोठेपणीं आजच्या लहानग्या मुलांना पोटाकरतां निव्वळ परावलंबी पेशा पत्करावा लागू नये म्हणून मुलांनीं अक्षरशत्रू राहूं नये, येवढेंच नव्हे तर त्यांनीं धंदेशिक्षणही मिळवावें, अशा उदार धोरणानें प्राथमिक शिक्षणाचा प्रश्न ओवेननें हातांत घेतला होता. येवढ्यावरच ओवेन स्वस्थ बसला नव्हता; तर, थोर वयाच्या मजुरांना सर्व साधारणपणें ज्ञानाचा फायदा व्हावा म्हणुन त्यानें त्यांच्याकरतां व्याख्यानगृहें उभारलीं, पुस्तक संग्रहालयें काढून त्यांना वाचनाची गोडी लाविली.