पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R& सहकारी मंडळ्याही निघाल्या आहेत. सुमारें १९०६ अखेर सहकारी मंडळ्यांनीं आपल्या सभासदांकरतां घरें बांधण्याचें जें काम केलें त्याची माहिती खालीं दिल्याप्रमाणें आहे. मंडळ्यांच्या मालकीचीं बांधलेलीं घरें ८,९३० मंडळ्यांच्या मालकीचीं विकलेलीं घरें ९,६७७ मंडळ्यांनीं आगाऊ उसनवार दिलेल्या fr) { पैशानें सभासदांनीं बांधलेलों घरें * R窓oo 8&\So \9 मंडळयांनीं घरें खरेदी करण्याकरतां खर्च केलेली रकम १८३९,०६९ पैौं. सभासदांनां घरें विकलीं त्याबद्दल मंडळ्यांस आलेला खर्च く。マスマ c S 。 सभासदांनीं बांधलेल्या घरांकरतां मंडळ्यांनीं उसनवार दिलेले पैसे ६,६३२,२९६ S、窓oス。8煮く सहकारी तत्त्वावर राहतीं घरें पुरावणा-या स्वतंत्र मंडळयाच तिकडे निघाल्या आहेत. यांनीं एक एक पौंडाचे भाग करून भांडवल उभारलें आहे. ह्या मंडळ्या आसपास घरें विकत घेतात किंवा बांधतात- हीं घरें सभासदांस भाड्यानें राह- ७ ॥ ण्यास मिळतात. मंडळ्यांस साल-अखेर जो नफा मिळेल त्या पैकीं निम्यांत दुरुस्ती वगेरे होते. निम्मा सभासदांनां वांटून देण्यांत येतो. पण तो रोख वांटीत नाहीत. सभासदांस जें घरभार्ड द्यार्वे लागतें त्यांत वजा केला जाती.