पान:अशोक.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

re-b-e-H होता, तरी त्याचा संबंध परगणे-अंमलदारांशीं हरवत आणि प्रांत.अधिका-यांशीं कधीकधीं पडे. ग्रॅन्टडफसाहेब लिहितात कीं, मोठे सरकार, त्यामध्यें परगणा, त्याचे आंत कर्यात, तिचे पोटी समंत, तिचेमध्यें महाल, त्याचे आंत तालुका, अशी दक्षिणेंतील मुसलमानी राज्यांत मृलांची नॉर्वे होती. मराठशाहीत सुमारें साठपर्यंत गांवें मिळून तरफ, दैडशें पावणें दोनशेंपर्यंत गांवें म्हणजे दोन चार तफी मिळून महाल विा प्रगणा, व कांहीं परगणे मिळून सुभा, ह्याप्रमाणें राज्याचे विभाग कैलू होते. डोंगराचा किंवा जंगलाचा भाग अमुक एका गांवाच्या हद्दीत मील केला नसल्यास त्याला तरफॅत घालीत. साधारणतः महालाचें क्षेत्र परगण्यापेक्षां लहान असे. सुभ्याला सरकार, प्रांत किंवा देश म्हणत, *** सरकार हा सुभ्याचा किंवा प्रांताचा पोटभाग असे. खानदेश, 'त, कर्नाटक, वगैरे दूरच्या प्रांतांवर सरसुभेदाराचा अंमल होता. सुभ्यावर कुल अखत्यार सुभेदाराचा असे, व आपल्या ताब्यांतील ग्यांवर हवालदार, कमाविसदार, मामलेदार, वगैरे आधि "विंदार वत्नदार बनले. मामलतीत एक ते तीन परगणे येत; "_"मलेदार व कमाविसदार ह्यांचे अधिकार जरी सारखे होते, तरीं कमावसदाराचा दर्जा किंचित कमी असे, व त्याच्या ताब्यांतला मी ऑरे. तरफदार पगारी कारकून असत, आणि त्यांच्या ਈ ༅།་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་ त्या फार असल्याचं दिसत नाहीं. दर