पान:अशोक.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

令B गांव-गाडी. जमातीस आमंत्रण करणें, जातगैगपुढें अपराध्यास धरून आणणें, पंचायत जमल्यावर पाटलापुढे कंबर बांधून उभं राहणें, पाटलाला पहिल्यानें टिळा अंबर लावणें व विडा देणें, पाटलापुढें सर्व स्वयंपाकाचीं भांडीं मांडणें, व कामें चौगुल्याचीं होत. जातपंचायती बहुधा तोरणादारी किंवा प्रणादारीं होतात. कांहीं कनिष्ट जातींच्या-विशेषतः अठरा पगड भिकार जातींच्या-पंचायती मढीच्या कान्होबाच्या वार्षिक यात्रेच्या वेळीही होता. त्यांत लिहिण्यावाचण्याचें बहुधा अनुष्टुप् असतें. सर्व कारभार ताँडाताडी चालतो. पाटलाच्या कामाच्या ह्या स्वरूपावरून 'तोंड-पाटिलकी' म्हणण्याची रूढेि पडली असावी. लिहिण्याचें काम पडलेंच तर तें ज्या!" जमात जमते तेथील ग्रामजोशी किंवा कुळकर्णी याजूपासून क्रून “ दंड अगर जेवण घेणें, वाळीत टाकणें इत्यादि शून স্নান কািন, दंडाच्या रकमेचा विनियोग जातीच्या एखाद्या कार्याकडे “ धर्मशाळा, चावडी, जातीचीं भांडीं खरेदी करणें वगैरे बाबींकडे करतात. कांहीं जातींत दंडाची रकम जात-कामगारांना मिळते. न्हाव्यांत जर चार रुपये दंड घेतला तर त्यांतली पावली चौगुल्या त्याला मिळते. पुण्याकडील सुतारांत देशमेहत्यालया ल्याला एक रुपया,आणि जेथें जमात जमते तेथल्या दै"'"; ह्याप्रमाणें अद्याप वटवढा होतो. कुड्मुडे जोशांच्या पंचामृत_" ནུ་ཕ་ वसूल होतो त्यांतला रुपया दोन रुपये पाटील ठेवतो, आणि :- गहूं घेऊन ते जातींत घरोघर वांटतात. गोंड लोकांत T बद्दल रुपया दोन रुपये दंड जात घेते, व तो खाण्या'ि' ला फॉसपारध्यांत छिनालीबद्दल १५ ते १२५ रुपये दंड होत অনিন্তা 鷹篇cm" व इतर जमात ह्यांना वाटून देतात. वर जे सपाटील, मामलेदः', मेहत्रे, कसांगितले ते आपापल्या अधिकाराच्या स्थलर्स' T