ते 25 असंही आहे याचा उपयोग करून
- ट260 = 25 हे समीकरण मिळतं.
मग दोन्ही बाजूंना 260 ने गुणलं तर दोन्ही बाजूंचे छेद जातील (हवंतर 260 × 5 या संख्येनेही गुणू शकता)
मग ट260 x 260 = 25 x 260 असे समीकरण आले.
25 X 260 या अपूर्णांकात अंश 2 x 260 व छेद 5 आहे दोघांनाही 5 ने भागलं की अंश = 5205 = 104 किंवा 2 X 521 = 104 असा येतो तर छेद 1 मिळतो.
- ∴ ट = 104 किंवा टेबलांची संख्या 104 आहे. आतां किंचित कठीण गणित पहा.
उदा० आठ मुलांना 24 चॉकलेट वाटली त्याच प्रमाणात चॉकलेट द्यायची असतील तर 15 मुलांना किती चॉकलेट लागतील ?
इथे मुलं व चॉकलेट यांचं गुणत्तर प्रमाण सरळ दिलेलं नाही पण मुलं वाढली तर चॉकलेट त्याच प्रमाणात वाढतात म्हणून ते समप्रमाणात आहेत. त्यांचे गुणोत्तर प्रमाण माहीत नसलं तरी 8 मुलांना 24 चॉकलेट लागतात हे माहीत आहे म्हणून
मुलेचॉकलेट हे गुणोत्तर 824 = 13 आहे असे शोधून काढता येतं. आता 15 मुलांना च चॉकलेट लागतात असे मानूं. मग
15च = 13 हे समीकरण मिळतं. दोन्ही बाजूंना 3च ने गुणलं की 15च x 3 x च = 13 x 3 x च
- ∴ 15 x 3 = च
बाजूंची अदलाबदल करून च = 45 हे उत्तर मिळतं.
- ∴ 15 मुलांना 45 चॉकलेटं लागतील.गुणोत्तर प्रमाण२१