सदस्य चर्चा:Micki

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिस्रोत कडून
Latest comment: १२ वर्षांपूर्वी by Mvkulkarni23

नमस्कार, Micki,

विकिस्रोत म्हणजे विकितत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचा ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठानाद्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधुप्रकल्प आहे. विकिस्रोत हा विकिपीडियाप्रमाणेच संपादनासाठी सर्वांना खुला असलेला प्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचा आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो.

वाचा - विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन‎ Mvkulkarni23 (चर्चा) १०:५९, २० मार्च २०१२ (IST)Reply