E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2)/'''काही महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ '''

विकिस्रोत कडून


परिशिष्ट-२: काही महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ

1. The Book of Indian Birds. Thirteenth Edition. Dr. Salim Ali. 2002. Pages-326.

2. पक्षीकोश (२०१४) मारूती चितमपल्ली साहित्य प्रसार केंद्र. नागपूर. पृष्ठे- ३५७+१२०+१२.

3. बईस ऑफ महाराष्ट्रा (२०११) डॉ. सतीश पांडे, प्रमोद देशपांडे व निरंजन संत. इला फौंडेशन. पुणे.

4. दक्षिण भारतातील पक्षी (२००५) रिचर्ड ग्रिमेट, टीम इंस्कीप व प्रशांत महाजन. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई .

5. Birds of Indian Subcontinent. Second Edition. Richard Grimmett, Carol Inskipp and Tim Inskipp. Oxford University Press. Pages-528.

6. Birds of south Asia: The Ripley Guide. Two Volumes. By Pamela Rasmussen and John C. Anderton. Smithsonian Institution and Lynx Edicions. Barcelona.

लेखक परिचय

डॉ. राजू कसंबे

शिक्षण: B.Sc., B.A., M.A. (Eng), D.B.M., M.Sc., M.Phil. (Eny.), B.Ed., Ph.D.

नोकरी: बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई येथे महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्रे कार्यक्रमाचे (आय.बी.ए. प्रोग्राम) प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत.

प्रकाशित संशोधन: पक्षी व फुलपाखरासंबंधीचे शंभराहून अधिक संशोधनपर लेख व पेपर्स.

प्रकाशित पुस्तके

Indian Grey Hornbill (२०११)
महाराष्ट्रातील फुलपाखरे (२०१२)
सहलेखक म्हणून प्रकाशित पुस्तके:
Important Bird Areas of Maharashtra (२०१३)
महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्रे (२०१४)
Threatened Birds of Maharashtra (२०१४)
महाराष्ट्रातील संकटग्रस्त पक्षी (२०१४)
महत्त्वाच्या जबाबदाऱ्या: उपाध्यक्ष: बर्डलाइफ इंटरनॅशनल, एशिया विभाग.
राष्ट्रीय समन्वयकः इंडियन बर्ड कन्झर्वेशन नेटवर्क.
कार्याध्यक्ष: महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना.
पीएच.डी. मार्गदर्शक, प्राणिशास्त्र: मुंबई विद्यापीठ, मुंबई.
संपादकः 'मिस्टनेट' त्रैमासिक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री (मुंबई) सोसायटीद्वारा प्रकाशित.
संपादक समिती सदस्य: ‘न्यूजलेटर फॉर बर्डवॉचर्स’ पक्षीविज्ञान पत्रिका (बंगळूर).
Research Gate DOI: DOI: 10.13140/RG.2.1.4202.8966.