साहित्यिक:शांता शेळके
Jump to navigation
Jump to search
←आडनावाचे अक्षर: श | शांता शेळके (१९२२–२००२) |
या एक प्रसिद्ध मराठी कवयित्री होत्या. त्यांनी मराठीच्या प्राध्यापिका म्हणून देखील काम पाहिले. कविता, कथा, कादंबर्या असे पुष्कळ लेखन त्यांनी केले. गीतकार म्हणून काम करताना शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे हे टोपण नाव धारण केले होते.
साहित्य[संपादन]
काव्य संग्रह[संपादन]
- वर्षा
- रूपसी
बालगीत संग्रह[संपादन]
- चिमणचारा
- टिपटिप चांदणी