साहित्यिक:माधव त्र्यंबक पटवर्धन
Appearance
←आडनावाचे अक्षर: प | माधव पटवर्धन (१८९४–१९३९) |
माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन (२१ जानेवारी, इ.स. १८९४; बडोदा - २९ नोव्हेंबर, इ.स. १९३९) हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते.
प्रकाशित साहित्य
[संपादन]- फारसी - मराठी शब्दकोष (इ.स. १९२५)
- विरहतरङ्ग (इ.स. १९२६, खंडकाव्य)
- नकुलालङ्कार (इ.स्. १९२९, दीर्घकाव्य)
- स्वप्नरंजन (१९३४, काव्यसंग्रह)
- गज्जलांजली (१९३३, स्फुट गझला)
- तुटलेले दिवे (१९३८, एक 'सुनितांची माला'नामक दीर्घकाव्य आणि बाकीच्या स्फुट कविता)
- उमरखय्यामच्या रुबाया (इ.स. १९२९, मूळ पर्शियन रुबायांचा पहिला अनुवाद)
- द्राक्षकन्या (इ.स. १९३१, रुबायांचे दुसरे मराठी भाषांतर)
- मधुलहरी (मृत्यूनंतर इ.स. १९४०, रुबायांचे सुधारित तिसरे भाषांतर)
- सुधारक (१९२८, दीर्घकाव्य)
- भाषाशुद्धि-विवेक (१९३८, लेख आणि भाषणे)
- छंदोरचना (१९३७, संशोधनात्मक)
- काव्यविहार (इ.स. १९४७, लेखसंग्रह)
- काव्यचिकित्सा (निधनोत्तर इ.स. १९६४, लेखसंग्रह)