साहित्यिक:बालकवी
Jump to navigation
Jump to search
←आडनावाचे अक्षर: ब | बालकवी (१८९०–१९१८) |
यांचे संपूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोमरे असे होते. १९०७ च्या जळगाव येथील कवी संमेलनात त्यांना ’बालकवी’ ही पदवी मिळाली.
साहित्य[संपादन]
काव्यसंग्रह[संपादन]
बालकवींची कविता