साहित्यिक:बाजीराव बल्लाळ (पेशवा)

विकिस्रोत कडून
बाजीराव बल्लाळ
(१७००–१७४०)
पेशवा पहिला बाजीराव
चित्र:बाजीराव पेशवे.jpg
बाजीराव बल्लाळ

बाजीराव बल्लाळ (पेशवा) (ऑगस्ट १८, इ.स. १७०० - एप्रिल २८, इ.स. १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते. पहा - थोरले बाजीराव पेशवे

साहित्य[संपादन]