साहित्यिक:नरसिंह चिंतामण केळकर
Appearance
←आडनावाचे अक्षर: क | नरसिंह चिंतामण केळकर (१८७२–१९४७) |
नरसिंह चिंतामण केळकर (इ.स. १८७२ - इ.स. १९४७) हे मराठी पत्रकार, नाटककार, राजकारणी होते. केसरी वृत्तपत्राचे ते संपादक होते.त्यांनी नाटक, कादंबरी, लघुकथा, कविता, निबंध, प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा ह्या सर्वच वाङ्मयक्षेत्रांत तसेच इतिहास, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र इ. विषयांच्या क्षेत्रांतही त्यांच्या विपुल लेखन केले आहे. त्यांच्या प्रकाशित लेखनापृष्ठसंख्या १५,000 च्या आसपास आहे. ते साहित्यासम्राट म्हणून ओळखलेजातात. |
ग्रंथसंपदा
[संपादन]- गावरान गीता
- लोकमान्यांच्या सान्निध्यात
- पालापाचोळा
- संस्थानी राजकारण १९२९
- माझे कादंबरी लेखन
- आयर्लंडचे राष्ट्रवीर परकाया प्रवेश भाग १ ते २
- बलिदान
- कावळा व ढापी
- जगाची रीत
- अंधारवड (अपूर्ण)
- दिवाण झिप्री (अपूर्ण)
- प्रमिला (अपूर्ण)
- टू रायव्हल्स (शेरिडन)
- गद्य-गुच्छ
- ज्ञानेश्वरीसर्वस्व
- प्लेझर्स अँड प्रिव्हिलेजेस ऑफ दि पेन
- स्पीचेस अँड अॅड्रेसेस
- कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केस
- टिळक ट्रायल
- पासिंग फेज ऑफ पोलिटिकल्स
साहित्य
[संपादन]- राज्यशास्र
- माझा जन्मभराचा एक उद्योग
- केळकरांचे लेख खंड १ ला
- नाटक कसें पहावें
- लो. टिळकांची धर्मविषयक मतें
- केळकृत लेख संग्रह
- गतगोष्टींची पुरवणी (पत्रव्यवहार)
- संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन
- अमात्यमाधव
- लो. टिळकांची धर्मविषयक मते
- सुभाषित आणि विनोद
- निबंधकार टिळक
- भारतीय तत्त्वज्ञान
- तिरंगी नवमतवादी
- हिंदी स्वराज्याची कैफियत
- लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख : भाग ४
- लो. टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका
- हास्यविनोदमीमांसा
- विलायतेच्या प्रवासाचे वर्णन
- सिमला येथील छोटी हजेरी
- माझा सरहद्दीकडील दौरा
- पूर्व बंगालची सफर
- माझी म्हैसूरकडील प्रवासयात्रा
- केळकरकृत लेखसंग्रह
- समग्र केळकर वाङमय - केसरी खंड
- समग्र केळकर वाङमय - वार्ताहर खंड
- समग्र केळकर वाङमय - साहित्य खंड
- समग्र केळकर वाङमय - संस्कृती खंड
- केळकरांचे लेख- खंड १ ला- सन १९०४ ते १९२४ पर्यंतचे शिक्षण विषयक लेख व व्याख्याने
चरित्र
[संपादन]- ग्यारीबाल्डी
- लोकमान्य टिळक चरित्र- खंड १ ला
- लोकमान्य टिळक चरित्र- खंड २ रा
- लोकमान्य टिळक यांचे चरित्र खंड 3
- लो.टिळकांचे पुण्यस्मरण
- फ्रान्सची झाशीवाली जोन ऑफ आर्क चरित्र
- लँडमार्कस् इन लोकमन्याज लाईफ
- पं मदनमोहन मालवीय
- लाईफ अँड टाईम ऑफ लो. टिळक
राजकारण
[संपादन]- केस फॉर इंडियन होमरूल
इतिहास
[संपादन]- गेली पांच वर्षे अर्थात गेल्या पांच (सहा) वर्षांच्या राजकारणांतील स्थित्यंतराचा इतिहास
- स्वराज्यप्राप्त्यर्थ हिंदुस्तानाने केलेल्या प्रयत्नांचा इतिहास-भाग पहिला
- फ्रेंच राज्यक्रांति
- आयर्लंद्चा इतिहास
- केसरीवरील खटला
- इतिहास-विहार
- मराठे व इंग्रज
- सारसंग्रह अर्थात केसरीचे छोटे फाईल : १९२७ - १९२८
- सारसंग्रह अर्थात केसरीचे छोटे फाईल : १९२९
- रिपोर्ट ऑफ माय वर्क अॅट दि थर्ड राऊंडटेबल कॉन्फरन्स
नाटक
[संपादन]- संगीत जन्मरहस्य नाटक
- संगीत कृष्णार्जुन
- संगीत संत भानुदास
- पतीची निवड
- सरोजिनी (टागोर)
- तोतयाचे बंड
- कृष्णार्जुनयुद्ध
- वीरविडम्बन
- चंद्रगुप्त
- नवरदेवाची जोडगोळी
कविता
[संपादन]- अभिनवकाव्यमाला भाग तिसरा
- पद्य-गुच्छ
- काव्योपहार
- अभिनव काव्यमाला - भाग तिसरा
निबंध
[संपादन]- निबंधसंग्रह
- पालापाचोळा : लघुनिबंधसंग्रह
कादंबरी
[संपादन]- नवलपूरचा संस्थानिक
- कोकणचा पोर
आत्मचरित्र
[संपादन]- गतगोष्टी