Jump to content

साहित्यिक:धर्मानंद दामोदर कोसंबी

विकिस्रोत कडून
धर्मानंद दामोदर कोसंबी
(१८७६–१९४७)
धर्मानन्द कोसंबी हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते. बुद्ध चरित्र, बौद्ध धर्म व बौद्ध साहित्य विषयाचे अभ्यासक. श्रीलंका, नेपाळ, ब्रह्मदेश इत्यादी देशांमध्ये प्रवास करुन बौद्ध धर्माचा अभ्यास केला व बौद्ध वाङमय प्रकाशात आणले.

साहित्य

[संपादन]