Jump to content

संगीत शारदा (नाटक)

विकिस्रोत कडून

संगीत शारदा हे आद्य नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचे एक गाजलेले संगीत नाटक आहे. मराठी नाट्य इतिहासात या नाटकाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यात प्रसिद्ध गायक अजित कडकडे यांनीही काम केले होते.

  1. संगीत शारदा (नाटक)/अंक पहिला
  2. संगीत शारदा (नाटक)/अंक दुसरा
  3. संगीत शारदा (नाटक)/अंक तिसरा
  4. संगीत शारदा (नाटक)/अंक चौथा
  5. संगीत शारदा (नाटक)/अंक पाचवा


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.