विकिस्रोत चर्चा:साहित्यिक
विषय जोडाAppearance
Latest comment: ५ महिन्यांपूर्वी by कल्पनाशक्ती in topic वर्णमालेप्रमाणे साहित्यिक
वर्णमालेप्रमाणे साहित्यिक
[संपादन]@QueerEcofeminist @Subodh (CIS-A2K) @Shurpalimedha
आत्ताच्या स्थितीनुसार काही साहित्यिकांचे वर्गीकरण पहिल्या नावाप्रमाणे तर काहींचे आडनावानुसार झाले आहे. याच्यात एकवाक्यता आणण्यासाठी काय करायचे?
तसेच 'साहित्यिक अनुक्रमणिकेत' दिसणारे काही लेखक 'सर्व साहित्यिक' मध्ये दिसत नाहीत. हे कसे सुधारायचे ? कल्पनाशक्ती (चर्चा) १९:०३, २३ जुलै २०२४ (IST)