विकिस्रोत:मुद्रितशोधन अभियान (१-१५ एप्रिल २०२३)

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

मराठी विकिस्रोत समूह आणि सीआईएस संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १-१५ एप्रिल २०२३ या कालावधीत हे मुद्रितशोधन अभियान (Proofreadathon) आयोजित करण्यात आले आहे. सर्वांना पुस्तक वाचनाचा आनंद घेता घेता प्रूफ रीडिंग व काही संपादने करून विकिस्रोतवर पूर्णपणे प्रमाणित स्वरुपात पुस्तके उपलब्ध करून देणे याद्वारे शक्य होणार आहे. या अभियानात सामील होण्यासाठी आवाहन. प्रत्येक भाषेतील सर्वात जास्त योगदान करणाऱ्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.

हे प्रकल्प पान येथील समन्वयासाठी तयार करण्यात आले आहे. येथे सर्वांनी सहभाग व आपण करणार असलेले पुस्तक नोंदवावे. तसेच मेटावर मुख्य अभियान पानावर माहिती भरावी. मेटा या मुख्य समन्वय प्रकल्पातील महत्वाची पाने -

नियम[संपादन]

Screenshot from the Page namespace, showing the page status radio buttons.
पानाची स्थिती दाखविणारी वर्तुळे
 • मजकूर पूर्ण तपासून, दुरुस्त्या करून मूळ स्कॅन पानाप्रमाणे झाला आहे याची खात्री करूनच मुद्रितशोधन झाले आहे असे दर्शवावे. म्हणजे पिवळ्या वर्तुळावर क्लिक करावे आणि प्रकाशित करावे.
 • मुद्रितशोधन पूर्ण झालेल्या एका पानास तीन गुण तर प्रमाणित केलेल्या एका पानास एक गुण मिळेल. अपूर्ण पाने पूर्ण झाल्याचे दर्शविल्यास तुम्हाला सूचना दिली जाईल. त्यानंतरही दुरुस्ती न केल्यास आपले बदल उलटविले जातील आणि अनुक्रमे तीन व एक गुण वगळला जाईल.
 • परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल.

संसाधने[संपादन]

सहभाग नोंदविणे आणि संपादन मार्गदर्शिका

सहभागी सदस्य[संपादन]

 1. सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:१४, ६ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 2. Komal Sambhudas (चर्चा) १५:४५, ६ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 3. Sarikakalaskar21398 (चर्चा) १६:३०, ६ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 4. Reshma Inamdar (चर्चा) १७:०३, ६ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 5. Priyanka Choudhari (चर्चा) १७:१२, ६ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 6. Nikat Inamdar (चर्चा) १७:१९, ६ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 7. -अरुणा केळकर. (चर्चा) २२:३५, ६ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 8. जाधव प्रियांका. (चर्चा) १०:२६, ७ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 9. Aarti Kathya (चर्चा) १६:१५, ८ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 10. Dipika Chipat (चर्चा) १४:२७, ११ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 11. Sarika Govind (चर्चा) १४:२९, ११ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 12. --Susmita Choudhari (चर्चा) १६:०३, १७ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 13. अर्चना कुळकर्णी (talk) 10:01, 5 April 2023 (UTC)

निवडलेली पुस्तके[संपादन]

आपण करणार असलेले पुस्तक व समोर आपले नाव खाली नोंदवावे -

 1. सांगली आणि सांगलीकर - सुबोध कुलकर्णी
 2. आपले आभाळ पेलताना - Priyanka Choudhari
 3. मराठी लेखन-शुद्धी - Komal Sambhudas
 4. वनस्पतिविचार - Priyanka Choudhari
 5. महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर - Nikat Inamdar
 6. अन्वयार्थ (Anvayartha) - Priyanka Choudhari
 7. थेंब अत्तराचे (Themb Attarache) - Susmita Choudhari
 8. सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद - Sarikakalaskar21398
 9. ओळख (Olakh) -Sarika Govind
 10. आदयशास्त्रकथन - अर्चना कुळकर्णी
 11. श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf - जाधव प्रियांका
 12. मेणबत्त्या - Sarikakalaskar21398
 13. मधुमक्षिका - Priyanka Choudhari
 14. इस्लाम आणि संस्कुति - Reshma Inamdar
 15. सयाजीराव गायकवाड - धर्मविषयक विचार - Sarikakalaskar21398
 16. वेरुळ - सुबोध कुलकर्णी
 17. रंगविमर्श (Rangavimarsh) - सुनिती पारुंडेकर
 18. हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास - नंदिनी रानडे
 19. तीन तत्वज्ञानी. - अरुणा केळकर. (चर्चा)
 20. सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती.- Sarikakalaskar21398
 21. महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक. - Komal Sambhudas
 22. युगान्त (Yugant) - Nikat Inamdar
 23. निखळलेलं मोरपीस- Susmita Choudhari
 24. सयाजीराव - चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा- Sarikakalaskar21398
 25. महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस- Sarikakalaskar21398
 26. महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf -Komal Sambhudas
 27. महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf - जाधव प्रियांका
 28. महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास- Sarikakalaskar21398
 29. महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf - जाधव प्रियांका
 30. महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf- Sarikakalaskar21398
 31. महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ - जाधव प्रियांका
 32. महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म.pdf- Sarikakalaskar21398
 33. महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता.pdf- Sarikakalaskar21398
 34. महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई--Priyanka Choudhari
 35. महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड--Susmita Choudhari
 36. महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी-- Komal Sambhudas
 37. महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती-- Komal Sambhudas
 38. श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास--Priyanka Choudhari
 39. महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन- Komal Sambhudas
 40. महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf- Sarikakalaskar21398
 41. महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले.- Sarikakalaskar21398
 42. महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.- Sarikakalaskar21398
 43. महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.- Sarikakalaskar21398
 44. महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू--Nikat Inamdar
 45. महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू--Priyanka Choudhari
 46. विश्व वनवासींचे--User:Susmita Choudhari
 47. महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा--Priyanka Choudhari
 48. महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.- Sarikakalaskar21398
 49. महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ- Komal Sambhudas
 50. महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके. - Sarikakalaskar21398
 51. महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण. - Sarikakalaskar21398
 52. महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद - जाधव प्रियांका
 53. महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व. - Sarikakalaskar21398
 54. महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा--Priyanka Choudhari (talk) 10:00, 9 April 2023 (UTC)
 55. बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे--Priyanka Choudhari (चर्चा) १३:२२, १३ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 56. महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह--Priyanka Choudhari (चर्चा) १३:२३, १३ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 57. महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास--Nikat Inamdar (चर्चा) १३:५१, १३ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 58. महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे--Nikat Inamdar (चर्चा) १३:५३, १३ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 59. दानशूर महाराजा सयाजीराव--Nikat Inamdar (चर्चा) १३:५४, १३ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 60. महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास--Nikat Inamdar (चर्चा) १३:५५, १३ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 61. महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा--Nikat Inamdar (चर्चा) १३:५६, १३ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 62. महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष--Nikat Inamdar (चर्चा) १३:५७, १३ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 63. महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर--Priyanka Choudhari (चर्चा) १४:०४, १३ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 64. महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते--Aarti Kathya (चर्चा) १४:२६, १३ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 65. इंदिरा--Dipika Chipat (चर्चा) १४:३६, १३ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 66. महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी--Nikat Inamdar (चर्चा) १४:३९, १३ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 67. महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन--Nikat Inamdar (चर्चा) १४:५८, १३ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 68. बुद्ध, धर्म आणि संघ--Priyanka Choudhari (चर्चा) १५:०२, १३ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 69. विधिलिखित - महाराष्ट्रातील सिंचन कायदे--Nikat Inamdar (चर्चा) १६:१०, १३ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 70. महाराजा सयाजीराव आणि जलनियोजन- Komal Sambhudas
 71. Aagarakar--Nikat Inamdar (चर्चा) १७:३०, १३ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 72. अक्षर गौरव - शतकोत्तर हीरक महोत्सव स्मरणिका- Sarikakalaskar21398
 73. मजूर--Priyanka Choudhari (चर्चा) १४:०२, १४ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 74. उषःकाल-- Komal Sambhudas
 75. कबुतरखाना-- Komal Sambhudas
 76. आयुष्याचा सदुपयोग - जाधव प्रियांका
 77. सज्जनगड व समर्थ रामदास--Dipika Chipat (चर्चा) १४:२९, १५ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 78. मी निरोगी कसा राहीन --Sarika Govind (चर्चा) १४:३१, १५ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 79. बालबोध पुस्तक दहावे. - अरुणा केळकर. (चर्चा)
 80. भाषाशास्त्र--Nikat Inamdar (चर्चा) १५:३३, १५ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 81. हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती--Nikat Inamdar (चर्चा) १५:४१, १५ एप्रिल २०२३ (IST)Reply[reply]
 82. सीताचरित्र --Priyanka Choudhari (talk) 09:08, 15 April 2023 (UTC)
 83. s:mr:अनुक्रमणिका:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf----Susmita Choudhari (talk) 11:42, 14 April 2023 (UTC)
 84. आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे)- Komal Sambhudas
 85. पुत्र सांगे----Susmita Choudhari (talk) 11:23, 10 April 2023 (UTC)
 86. लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार----Susmita Choudhari (talk) 12:07, 13 April 2023 (UTC)