विकिस्रोत:नोंदणीकृत सदस्य
Appearance
विकिस्रोतमध्ये सदस्य नोंदणी केल्यानंतर चार दिवसांनी नोंदणीकृत सदस्यांचे अधिकार मिळतात.
यामध्ये सदस्य अधिकारांबरोबर खालील जास्तीचे अधिकार मिळतात.
- अस्तित्वात असलेल्या संचिकेवर पुनर्लेखन करा (reupload)
- कॅपचा मध्ये न जाता कॅपचाचा वापर करणार्यार क्रिया करा (skipcaptcha)
- नोंदणीकृत सदस्याप्रमाणे वागणूक मिळवा (autoconfirmed)
- पानांचे स्थानांतरण करा (move)
- संचिका चढवा (upload)
कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |