विकिस्रोत:मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स - २०१९ विद्यार्थी प्रकल्प ऑनलाईन स्वागत कक्ष

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे; विद्यार्थी प्रकल्प २०१९ ऑनलाईन स्वागत कक्ष
* विद्यार्थ्यांनी या लिंकवरून नवीन सदस्य खाती उघडावीत.

प्रकल्प परिचय[संपादन]

मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्रथम वर्ष वाणिज्यमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा विकिप्रकल्प आहे. मा. (प्रभारी) प्राचार्य डॉ. आनंद लेले आणि प्रा डॉ. केतकी मोडक, प्रा. डॉ. अर्चना जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू झाला असून महाविद्यालयाच्या भाषामंडळातर्फे शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त मूळ कॉपीराईट फ्री पुस्तकांचे प्रुफ रिडींग व मूळ पुस्तकाप्रमाणे पडताळणी करण्याचा हा प्रकल्प आहे. प्रुफ रिडींग करतानाच विद्यार्थ्यांचे संबंधित पुस्तकाचे वाचनही साधले जावे हा त्यामागील उद्देश आहे.

प्रस्तुत प्रकल्प प्रथम वर्ष वाणिज्यच्या ३० विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे हाती घेतला आहे. दिनांक १२ जानेवारी २०१९ रोजी या प्रकल्पासाठीचे आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले व मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात या प्रकल्पास प्रारंभ करण्यात आला.

प्रुफ रिडींग चालू केलेले पुस्तक[संपादन]

(लेखक: शरू रांगणेकर)


सहभागी सदस्य नोंदणी[संपादन]

विद्यार्थ्यांनी आपली स्वाक्षरी (# टाकून नंतर सही व वेळठसा चिन्हावर क्लिक करा) पुढील दुवा उघडून त्या पानावर करावी - विकिस्रोत:गरवारे वाणिज्य महाविद्यालय २०१९ विद्यार्थी प्रकल्प - सहभागी संपादक नोंदणी

दि. १३ फेब्रुवारी काम विभागणी[संपादन]

 1. नव्या युगाचे महाराज - --Rutuja Vivek Chougule (चर्चा) १३:५६, १३ फेब्रुवारी २०१९ (IST)
 2. ओंडका आणि मासा ---Priyanka shashikant jagtap1234 (चर्चा) १३:५२, १३ फेब्रुवारी २०१९ (IST)
 3. मालकाकडून वाटणारी भीती - --Divyani Oza (चर्चा) १३:५३, १३ फेब्रुवारी २०१९ (IST)
 4. आव्हान ‘बदलां'चे -
 5. संस्था नावाचे जग -
 6. नोकरदारांची निवड - --Gayatri Vikas Dhawde (चर्चा) १३:५४, १३ फेब्रुवारी २०१९ (IST)
 7. एक व्यवस्थापकीय चमत्कार ---Snehal15angre (चर्चा) १३:५७, १३ फेब्रुवारी २०१९ (IST)
 8. या संकटावर कशी मात करणार? -
 9. संकटाचे संधीत रूपांतर करा ---Dhanshree sapre (चर्चा) १३:५३, १३ फेब्रुवारी २०१९ (IST)
 10. आव्हान जागतिक स्पर्धेचे (भाग पहिला) -
 11. आव्हान जागतिक स्पर्धेचे (भाग दुसरा) ४८ -
 12. उज्ज्वल भवितव्याची त्रिसूत्र ---कोमल संभुदास (चर्चा) १३:५४, १३ फेब्रुवारी २०१९ (IST)
 13. व्यवस्थापनासमोरील आव्हान ---कल्याणी कोतकर (चर्चा) १३:५१, १३ फेब्रुवारी २०१९ (IST)
 14. मनुष्यबळचा आदर व विकास--कल्याणी कोतकर (चर्चा) १४:४९, १३ फेब्रुवारी २०१९ (IST)
 15. बदलती व्यवस्थापन शैली--कोमल संभुदास (चर्चा) १४:४७, १३ फेब्रुवारी २०१९ (IST)


--Priyanka shashikant jagtap1234 (चर्चा) १२:४५, २२ मार्च २०१९ (IST)

 1. --Akanksha sonawane (चर्चा) २१:१५, ३० मार्च २०१९ (IST)

प्रकल्प मार्गदर्शक आणि प्राध्यापक[संपादन]

विकिपीडिया मार्गदर्शक व साहाय्यक[संपादन]


चित्रदालन[संपादन]

साहाय्य चित्रदालन[संपादन]

Reviewer Barnstar Hires.png मुद्रितशोधकाचे निशाण (बार्नस्टार)
तुमचा संदेश येथे लिहा. (उदा.: मराठी विकिस्रोत प्रकल्पात देऊ केलेल्या योगदाना बद्दल आपले आभार व्यक्त करण्यासाठी हे गौरव चिन्ह आपणास बहाल करत आहोत.

--Akanksha sonawane (चर्चा) १५:३२, ६ फेब्रुवारी २०१९ (IST) |}--Akanksha sonawane (चर्चा) १३:००, २५ मार्च २०१९ (IST) |}----Akanksha sonawane (चर्चा) १९:५१, २८ मार्च २०१९ (IST)

 1. --Akanksha sonawane (चर्चा) १२:२८, २९ मार्च २०१९ (IST)