वर्ग:भोंडल्याची गाणी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

भोंडला किंवा हादगा हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. हा खेळ भोंडला या नावानेही ओळखला जातो. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.

"भोंडल्याची गाणी" वर्गातील लेख

एकूण १९ पैकी खालील १९ पाने या वर्गात आहेत.