वर्ग:अभंग

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

"अभंग" रुपात असलेले सर्व साहित्य या वर्गात येते. सोपानदेव

ज्या रुपाकारणें उपवास पारणें 
    ध्येय ध्यान धारणें ध्याती मौनी  1

तें रुप पंढरी पुंडलिकाचे द्वारीं

    ध्याति वेद चारी श्रुतिसहित  2

त्या रुपे वेधलें मन माझें मोहिले

     न करी काहीं केलें काय करुं 3

सोपान अढळ मन मोहिले गोपाळ

     त्या रुपा वाचाळ जिव्हा झाली 4

"अभंग" वर्गातील लेख

एकूण ६५८ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.

(मागील पान) (पुढील पान)

(मागील पान) (पुढील पान)