प्रेषितीय सिध्दांत संग्रह
Appearance
प्रेषितीय सिध्दांत संग्रह/Apostles creed हे ख्रिस्ती विश्वासाचा तत्व आहे.
माझा विश्वास
सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी याचा उत्पन्नकर्ता, यावर मींं विश्वास ठेवतो.
आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मारिया हीजपासून जन्माला.
ज्यानें पंन्त्य पिलात्याच्या वेळेस दुःख भोगिलें, ज्याला क्रुसी दिलेंं, जो मरण पावला व ज्याला पुरले.
जो अधोलोकत उतरला, तिर्स या दिवशी मेलेल्यांं मधून पुनः उठला, स्वर्गात चढला, आणि सर्व शक्तिमान देव जो पिता, त्यांच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे.
त्यातून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाला जो पुन्हा येणार आहे त्यावर मींं विश्वास ठेवतो.
पवित्र आत्मा:, पवित्र कॅथॉलिक एक्कलेसिया; संतांची सहभागीता; पापांची शमा; देहांचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, यांंविषयी मी विश्वास धरितो.
आमेन
The person who associated a work with this deed has dedicated the work to the public domain by waiving all of his or her rights to the work worldwide under copyright law, including all related and neighboring rights, to the extent allowed by law. You can copy, modify, distribute and perform the work, even for commercial purposes, all without asking permission.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.