पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वृहद्योगवासिष्ठसार. तु वीतराग-भय-क्रोध व असंग आहेस, असें तुला साधू समजतील. दुःखांच्या योगाने ग्लानि व सुखाच्या योगाने हर्ष यांस प्राप्त न होता न जर आशापारतत्र्य सोडशील तर तत्काल निःसंग होशील. व्यवहार न मुखदुःखदशा यामध्ये विहार करीत असतांना जर तूं सत्साम्य (ग्रीक रस्य ) सोडले नाहीस तर असग होशील. चित्तस्वभाव सम व यथाप्राप्त अनुवर्तन करणारा झाला की तृ अमग झालास असे समज, हे पवित्र रामा, स्थिर जीवन्मुक्त अवस्थेचा अवलंब करून सम, स्वस्थ व विरक्त हो. कारण जीवन्मुक्तमति पुरुष मौनी, जिनेत्रिय, मान-मद-मात्सर्य- रहित, व सतापशून्य असतो. भोग व विक्षेप याम कारण होणारा वस्तुसमूह सदा मज्ज असतानाही तो समचिन रहातो. त्याचे मत्व (चित्त) आशा-याचनादि दैन्यरहित असते. नो स्ववर्णानगोचित सहन क्रमप्राप्त व्यापारावाचून अन्य काही करीत नाही व तं प्राप्त कर्म करीत असता- नाही त्याची बुद्धि आतुन समर्गाद्रिहीन रहात असल्यामुळे त्याला खेद हत नाही. क्षीरसागर आपठे शुभ्रन्य जमे कवी सोडीत नाही त्याप्रमाणे दो महामति कोणत्याही अनुकर अथवा प्रतिकुल दर्शन या पूर्वमिद शाति-दानि-प्रमाद ममदर्शन इत्यादि म्वभाव मोडीत नाही. साम्रा किवा अठरा विस्वे दारिद्य, डुदुभादि मर्पयानी किंवा द्रव या काही जरी प्राप्त झालें तरी तो सदा अभिन्न असतो. यास्तव ती को .. शून्य, भेदरहित, व कोतका भाववान् हं.ऊन मोक्षनिष्ट होगील, अना विचार कर. बासनाक्षययन शुद्ध विचाराने त अवश्य घट र ५८ नग दिम डे मणजे न पुनरी जन्मवचनानी बद्ध होणार नाहीम ९३. हात श्रीशकराचार्यमन विष्णुकृत श्रीवृहद्योगवासिपमागचे पाचवें उपशम प्रकरण मान झाले ५. श्रीकृष्णार्पणमस्तु