पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- N- ५ उपशमप्रकरण-सर्ग ९३. भाव आणि अभाव यांच्या मागून जाणान्या बुद्धीचा त्याग करून निःसग संवित्प्रकाशमय हो. केवल शरीर, मन, बुद्धि व इद्रिये यांच्या योगानें कर्म करतांना अथवा न करतांना जो पुरुष निःसंग असतो तो पुण्य-पापांनी लिप्त होत नाही. मनोराज्यातील वैभव नष्ट झाले किवा पुष्ट झाले तरी दुःख व सुख जसें होत नाही त्याप्रमाणे संगरहित केलेल्या कर्मामुळे सुखदुःख होत नाही. यास्तव मतीला सगशून्य करून केवल अगयष्टीने प्राप्तकाय करीत रहा. चित्न अन्यत्र व्यासक्त (दुसरीकडे गट्टन गेलेल) असल्यास शरीरास झालेला स्पर्श कळत नाही, नेत्रापुढे आलेला पदार्थ दिसत नाही, जवळन्या कोणी काही म्हटल्यास ऐकु येत नाही; हे पामरानाही स्वानुभवानेच ठाऊक आहे. तेव्हा चिन सगरहित झाल्यास शरीराने घडणान्या कार्याचा परिणाम त्यावर होत नाही हे आमचे म्हणणे किती युक्त आहे, हे कोणालाही कळण्यासारखे आहे. अर्थात् आसक्ति- पूर्वक पदार्थास पहाणे हेच बधाचे कारण आहे. सगच सर्व अर्थ, अनर्थ, संसार, भाशा व आपत्ती याचे कारण आहे. सगत्याग हाच मोक्ष (वर्तमान-देह-सबधनिवृत्ति) आहे व सगन्यागानेच भाविदेहादि बच निवृत्त होतो. यास्तव हे निष्पाप गमा, न संगन्याग कम्न जीवन्मुक्त हो. श्रीराम-प्रभो, संग कशाला म्हणतात, ते थोडक्यात सागा श्रीवसिष्ठ-इष्ट पदाथाचा सयांग व अनिष्ट पदायाचा वियोग झाला असता हर्ष व इष्ट पदार्थाचा वियोग व अनिष्ट पदार्थाचा सयोग झाला असतां शोक हे दोन विकार देणारी जी मलिन वासना तिला संग असे हणतात. जीवन्मुक्ताची पुनर्जन्मास कारण न होणारी व हर्ष-विवादरहित सना शुद्ध असते. देह असेपर्यंत रहाणारी ती असग-सज्ञक वासना होय. असल्या वासनेने जे कर्म होते ते बद्ध करीत नाही. पण अजी. न्मुक्त मूढ व दीन पुरुषांची हप-विषादयुक्त वासना बंध उत्पन्न करते. तिलाच सग म्हणतात, हे नुक्तेच वर सांगितले आहे. ती नर्जन्म देते. तिच्या योगाने केलेलें कर्म केवल बंधालाच कारण होतें. स्तव चित्ताला विकारयुक्त करणान्या या संगाला सोडून तं जर मळम ( स्वस्थ ) रहाशील तर कोणत्याही कर्माने लिप्त होणार नाहीस. व, क्रोध व विषाद यांच्या योगाने जर तूं वैरूप्यास प्राप्त झाला नाहीस ह्मणजे तुझ्या मुखचर्यंत व अंतःकरणांत जर फरक पडला नाही) तर