पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६६ धृहद्योगवासिष्ठसार. रागतात ते दीपाचा त्याग करून काजळानेंच अंधकाराला घालवू पहातात, हठाने चित्तजय करू पहाणे म्हणजे कमलतंतूनें मत्त गजेंद्रास बाधूं लाग- ध्यासारखेच आहे. चित्त किंवा चित्ताशी अगदी संलग्न असलेले शरीर पाना वरील युक्तीवाचून नियमित करण्याचा प्रयत्न करणे हाच हठ होय. पण त्याच्यायोगाने योग्याला भय व क्लेश यावाचून फारसा लाभ होत नाही. पाप्याप्रमाणे हटयोग्यानाही धर्ययुक्त विश्राति मिळत नाही. फळे 1 पाने ग्वात जे पर्वतावरून भटकत अमतात ते मृद हरिणाप्रमाणे विषयाना भितात व इंद्रियाना आवळून व बाधून ठेतात. गावात आले । परिणाप्रमाणे त्यान्या मतीला कोणाचाच विश्वास येत नाही. त्याचे चित्त अ'न अब जलाप्रमाणे व्याकुळ होने. शेकडो आचीनी यन, झालेले ते व इमारती पुष्कळ अन, यज्ञ, दान, नीर्थ, तप, देवार्चन इत्यादि भ्रमान। कालपर्य घालवितात. त्यातीट अगदी थोड्याशाच भाग्यवानाना कदाचित् तत्त्व कळते. अयया करतही नाही. नरक, वर्ग, भूटोक याच्या वान्या ते एकमार करीत रहातात. यास्तव है. र.घवा, ही हटगाची दुष्टि मोडून गुदमवित्चा आश्रय कर आणि वीतराग ३ स्थिर हो. बनारे, ग्वग ज्ञानवानच मुग्वी असतो. तानवानच जिव 1 अती व ज्ञानवानच ग्वग बन्दवान आहे यास्तव तृती ज्ञानवान् हा. प्रम कम गत असतानाही हृदयान मकरपरहिन रहा व सवित्पदाग त्रिका मोह नको ६२. मग ५३--विचार व गग्य याच्या योगाने ग्रान झालया गस्थितीचे वर्णन श्रीवमिए--गमा, य.याशा विचागर्ने योटासा तरी चित्ताचा निप्रह ध्यान केला आहे त्यानेच आपल्या जन्माचें साफ य करें, असे मी समजतॉ. कारण हृदयात उद्भवलला याडामा विचार-लेशही अन्यामान्या योगाने वटवृक्षासारग्वा शेकडो शाग्वानी विस्तार पावतो. याचा विचार बराच प्रेट झालेला असता त्या नगचा वेगग्यादि सर्व शुद्ध गुण आश्रय कार- तात. यथार्थ आत्मतत्त्व पाहणा-या विचारी प्राज्ञ पुरुपाला हिरण्यगा- सारख्या महा अधिकान्याचे विस्तृत अविद्याविभवही लोभयुक्त करू शकत नाही. यथार्थज्ञानामुळे ज्याची मति सन्मात्र झाली माहे त्याला विषय, मनोवृत्ती, आधी, व्याधी, इत्यादि कोण काय कारणार. कारण बालकामध्ये प्रळयकाळच्या मेघांना मुठीत धरण्याचे सामथ्य