पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६२ बृहद्योगवासिष्ठसार. नाना प्रेरणा करून सवित-ला जागे करू लागला की चित्त-बालक निजपते. याप्रमाणे वासना व प्राणस्पद अशी चित्ताची दोन कारणे आहेत. त्यातील एक क्षीण झाले की ती दोन्ही व स्वतः चित्तही नाश पावते. सुख-दुःखादिकानी आकुल झालेले मनन हेच ज्याचें वान्याने हालणे आहे, विविध कार्य हीच ज्याची पालवी आहे, तृष्णा - ज्याच्या वरील काळी नागीण आहे, आसक्ति व रोग हेच ज्याच्यावर घरटी करून राहिलेले बक आहेत, अज्ञान हेच ज्याचे अति दृढ मूळ आहे व द्रिये हेच ज्याच्यावरील सामान्य पक्षी आहेत अशा चित्तवृक्षाला वासनाक्षयरूपो सोसाट्याचा वारा एका क्षणात पिकलेल्या फळाप्रमाणे पावन सोडतो. प्राणस्पंद बद केला की चित्त-धूळ उडेनाशी होते. प्राणम्पद व वासना याचे प्रियाप्रिय ज्ञान हे आणखी एक बीज आहे. शब्दादि प्रिय अथवा अप्रिय विषयाचे गनात स्मरण करून प्राणस्पद व वामना र द्भवतात. यास्तत्र प्रियाप्रियविषयाचा त्याग केला असता प्राणस्पंद व वाम ता समूल नष्ट होतात. हा अमुक विषय, अमक्या विषयाहन निराळा आहे तो इष्ट आहे, हा अनिष्ट आहे इत्यादि प्रकारे भावना न करणे हाच त्याच्या त्यागाचा उत्तम उपाय आहे. विषयाचे वस्तुतः अस्तित्व समत नाही. ते बाहेर किंवा आत संवित्-हून निराळे नसतात. सवित् आपली धीरता सोडून विषयाकार झाल्यामारखी होते व अशी सवित्च चिनाने वीज आहे. ज्याप्रमाणे स्वप्नात स्फुरण पावणारी सवित्च सकपामटे भाप मरण, देशांतरी गमन इत्यादि पहाते त्याप्रमाणे जामतीतील विषय । तीच तदा- कार होऊन पहाते. ह्मणूनच तत्वज्ञान झाले की ज्ञानी विषयचा असंभव आहे, अमे ह्मणू लागतो. कारण त्याला आपल्याच सकरद्धा भावाचून दुसरे काही दिसत नाही. समोरचा वाव जसा पुरुष 15,'सारखा दिसतो त्याप्रमाणे सवित् विषयाकार भासते. पण तो मिथ्या भाम आहे. यथार्थ ज्ञानाने तो लीन होतो. रज्जुसर्पन्यायाने अथवा न्यायाने शुद्धसवित्च त्रिजगत् आहे, असें जाणणे हे यथार्थज्ञान . यास्तव या सवित्-ला में लौकिक सत् किंवा असत् मागत असेल त्याचे प्रथम मोठ्या प्रयत्नाने मार्जन करावे. कारण त्याचे मार्जन न करणे हाच महा ससार व प्रमार्जन करणे हाच मोक्ष आहे, असा अनुभव येतो. विषयदर्शन हे जन्मरूप अनत दुःखाचे कारण माहे. एवढ्यामाठी रघु-