पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८५४ बृहद्योगवासिष्ठसार. सुकून गेला. सर्व देहात व्यापून रहाणारे त्याचे प्राण देहवृक्षावरील हृदय- रूपी घरट्यात आल. सर्व भूतें भूतामध्ये प्रतिष्ठा पावली. आईबापाच्या धातूपासून झालेला मासमय देह तेथेंच भूमीवर पडला. लिगशरीरात प्रति- बिंबित झालेली चित् बिबभूत चित्समुद्रात जाऊन मिळाली. त्वचा, रक्त, मास, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र या नावाचे धातू आपल्या उपादानभूत धातमध्ये स्थित झाले साराश तो मुनि शात झाला असता सर्व आपन्या स्वरूपात जाऊन मिळाले. राचया, ही मी तुला शेकडो विचारानी शोभ- णारी वीतहव्याची विश्राति सागितली आहे. हिचा आपल्या प्रज्ञने विचार कर. अशा प्रकारन्या रमणीय विचारसरणीने तत्त्व जाणून त्याच मार ग्रहण कर. हे जे मी तुला एवढा वेळ मागितले आहे, आता सागत आहे. व पुढे सागणार आहे ते सर्व मी स्वतः पाहिले आहे कारण मला त्रिका- लज्ञान असून शिवाय मी चिरकाल जिवंत आहे. मी त्याचा चागला विचा- रही केला आहे. यास्तव हे महामते, या अमल दृष्टीचा आश्रय करून तं ज्ञान सपादन कर. ज्ञानानेच मक्ति मिळते. ज्ञानानेच दु.खक्षय व अज्ञा- नाचा नाश होतो व ज्ञानानेच परा सिद्धि प्राप्त होते. दुमन्या कशानेही नाही. ज्ञानाने सर्व आशा समततः तोडून चीतहव्य मुनीश्वराने सर्व चित्त- पर्वत फोडून सोडला. आमन्या चक्षुरादि इद्रियानी दिसणारा वीतहव्य आमन्या मनामात्र आहे कारण आमचे मनच अह सारखे व त्व मारव भासते, मनच हे सर्व जग आहे. तात्पर्य हे साबो, अविद्या-काम-कमोदि सर्व मल, त्यामुळे प्राप्त होणारे इद्रियविकार, तीन देहरूप उपाधि व त्यामुळे प्राप्त होणारे प्रियसंगादि दोप यातून सुटलेला वीतहव्य दीर्यकाल चित्तशुद्धीच्या उपायाचे अनुष्टान, श्रवण, मनन, साक्षात्कार व ममा- धिभूमिकाचा अभ्यास यान्या योगाने हृदयात अनुभव घेतलेल्या स्वभाव- भूत अनत पदास प्राप्त झाला ८८. सर्ग ८९-मोहरहित पुरुषाना आकाशगमनादि मिद्धीविषयी इन्छा नसते. बाप- दादिक त्याच्या शरीरास काहा कर शकत नाहीत श्रीवसिष्ठ-रामा, वीतहव्याप्रमाणे तूंही आपल्याला ज्ञानी करून राग, 'भय, क्रोध व उद्वेग यानी रहित हो. तो जसा दीर्घ काल निःशोक होऊन विहार करीत राहिला त्याप्रमाणे तूंही दुःखशून्य होऊन विहार करीत रहा. दुसरेही ज्ञानी मुनि जसे राहत होते तसाच तूही आपल्या राष्ट्रांत रहा. मवे-