पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४४ बृहद्योगवासिष्टसार. तुमची सत्ता गेलीच आहे, असें मी समजतो. तुझी अज्ञानापासून झाला अहा. चित्ता, तुझीही तशीच अवस्था आहे. अग्नीत खेळणे म्हणजे आपले अग भाजून घेणेच आहे. तू असलेस तर या सर्व ससारभावना व समार भावनाच्या योगाने दु:खवृष्टी. चित्ता, तुझ्यामुळेच ही रडविणारी व हसविणारी विपत्ति व संपत्ति. अनेक रोग व जरा-मरण हा तुझाच अनु- ग्रह आहे. अपवित्र व दुराचारी कामरूपी कोबडा हृदयास उकरीत असतो. लोभादि इतर पक्षी आपल्या तीक्ष्ण चोंचीनी या शरीररूपी वृक्षावरील गुणास तोडीत असतात. मोठ्या मोहरात्रीमध्ये अज्ञानघुबड हृदयवक्षा- वर घू घ करीन असते. साराश हे चित्ता, तृ व ही इद्रिये असली म्हणजे या व अशाच दुमयाही अशुभ शोभा अनुभवास येतात. पण तुम्ही आत्मरूप झालान म्हणजे सर्वच गमश्री, मोहरहित हृदय फार शोभते. तुमचा लय झाला की सीम अह्लाद देणारी, शान व परम पावन मैत्री उत्पन्न होत. चिता नष्ट होते. ज्ञानप्रकाश प्रकट होतो. हृदय प्रसन्न, अति गभीर, अक्षुध व वायुरहित शात समुद्राप्रमाणे सम होते पुरुष आतून अतिशय शीत व अमृतरसाने पूर्ण होऊन रहातो. आत्माकार वृत्ती विकास पावतात. त्यामुळे चराचर जग बाधित होऊन तें सावित्चाच एक अश होऊन रहात. जळलेल्या पानात जसे रम येत नाहीत त्याप्रमाणे त्याच्या चित्तात आशापाश उद्भवत नाहीत. तात्पर्य, हे चित्ता, परिवारासह तुझा क्षय झान्टा म्हणजे हे व असेच दुसरेही गुण पुरुपामध्ये येतात. हे अधाशी मना, त असत् झालेस म्हणजे सर्व आशा तुटतात व तू विद्यमान अस- लेम म्हणजे त्य पुष्ट होतात, अमा अवाचिन नियम आहे. यास्तव आतां तुला यातील जो पक्ष कल्याणकर वाटत असेल त्याचाच स्वीकार कर. म्यान्मभाव हेच तुला मुग्ख देणारे आहे, अमें मला वाटते. याम्तव आपल्या अभावाची भावना कर. मुग्वाचा त्याग करणे ही मृढता आहे. चित्ता, तुझे हे प्रसिद्ध रूप जर सन्य असते तर त्याचा अभाव व्हावा असे कोणीही इप्ठिले नसते पण ते साप नाही.मी हे अति,शास्त्र व अनुभव यान्या योगाने विचार करून सांगत आहे. आत्मरूप होऊन राहण्यात खरे सुख आहे. मी आहे, असे जरी तुला वाटत असले तरी ती भ्राति आहे. पण ती आता विचाराने क्षीण झाली आहे. हे साधो, अविचार हेच तुझें स्वरूप असल्या- मुळे विचार करताच तूं सम (सन्मात्तरूप, विक्षेपशून्य ) होतेस. प्रकाशान